ULLU Hot Web Series Video: उल्लू ओरिजनल्स च्या 'The Producer' या वेबसीरिजचा एक हॉट व्हिडिओ झाला व्हायरल, प्रोड्यूसर ने मॉडेल सोबत केले अश्लील चाळे
The Producer Web series (Photo Credits: YouTube)

वेब सीरिज आणि त्यात थोड्या फार प्रमाणात हॉट सीन्स असणे हे जणू समीकरणच झाले आहे. त्यामुळे वेब सीरिजच्या विषयासोबत यातील हॉट सीन्समुळे याकडे प्रेक्षकांचा जास्त कल असतो. त्यामुळे वेब सीरिज पाहणा-या लोकांची संख्या देखील वाढली. लॉकडाऊनच्या काळात अनेक ओटीटी प्लेटफॉर्म्सनी (OTT Platform) प्रेक्षकांची मनं जिंकत लोकप्रियता मिळवली. यात लोकप्रिय झालेल्या उल्लू ओरिजनल्सची (Ullu Originals) एक हॉट वेबसीरिज (Hot Web Series) इंटरनेटवर रिलीज झाली आहे. 'द प्रोड्यूसर' (The Producer) असे या चित्रपटाचे नाव असून नुकत्याच या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित झाला. लाखो लोकांनी हा व्हिडिओ इंटरनेटवर पाहिला आहे. यात राजेश खट्टर (Rajesh Khattar) प्रमुख भूमिकेत दिसत आहे.

या चित्रपटाची कहानी निर्माता म्हणजेच प्रोड्यूसर भोवती गोल फिरते. यात राजेश खट्टर एक मोठे प्रोड्यूसर दाखवले आहेत. ज्यांच्याकडे असंख्य मॉडेल ऑडिशनसाठी येतात. याच दरम्यान सोनिया म्हणून एक मॉडल कामाच्या शोधात त्यांच्याकडे येते. याचवेळी हे प्रोड्यूसर या संधीचा फायदा घेऊन तिच्यावर अतिप्रसंग करतो. हेदेखील वाचा- MS Dhoni to Produce Web-Series: एम एस धोनी करणार Mythological वेब सीरीज निर्मिती

सोनियाला एकटं पाहून तो तिच्यावर बलात्कार करतो. मात्र त्यानंतर तो निर्माता ही गोष्ट मान्यच करत नाही की त्याने तिच्यासोबत काही काही केले. त्यामुळे सोनियाला न्याय मिळवणेही कठीण जाते कारण तो खूप मोठा प्रोड्यूसर असतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी गंदी बात सीजन 5 (Gandii Baat Season 5 Trailer) चा अधिकृत ट्रेलर लाँच करण्यात आला. हा ट्रेलर पाहून अनेकांची झोप उडाल्याखेरीज राहणार नाही. या व्हिडिओमध्येही हॉटनेस (Hotness) आणि बोल्डनेसच्या (Boldness) सा-या सीमा पार केल्या आहेत. सध्या या वेब सीरिजचा ट्रेलर बराच वायरल होत असून हा अडल्ट व्हिडिओ 18+ वरील लोकांनीच पाहावा.