Charmsukh Web Series Hot Video (Photo Credits: Instagram)

वेब सीरिजच्या व्हिडिओंची सध्या इंटरनेटवर बरीच क्रेझ आहे. जेव्हा हॉट (Hot) आणि बोल्ड (Bold) कंटेंटबद्दल चर्चा होते तेव्हा प्रत्येकवेळीच ऑल्ट बालाजीच्या कामुक कंटेंटने बाजी मारली आहे. ऑल्ट बालाजीच्या अनेक सिरीज याआधी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आता इतरही काही प्लॅटफॉर्म सोशल मीडियावर उपलब्ध झाले आहेत जे अशा हॉट कंटेंटसह धुमाकूळ घालत आहेत. त्यापैकी 'उल्लू' (ULLU) हा प्लॅटफॉर्म सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. याच्या रोमँटिक आणि सॉफ्ट पॉर्न टाईप सीरिजची सध्या बरीच चर्चा आहे. याआधी तिची बोल्ड सिरीज 'चर्मसुख' चा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता, जो खूपच व्हायरल झाला होता.

आता या शोचा दुसरा व्हिडिओ इंटरनेटवर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये दिसून येत आहे की, चित्रपटाची कहाणी खूपच बोल्ड असून जे पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. या चित्रपटात जोडप्यांमध्ये खूप हॉट सेक्स सीन आणि इंटिमेट सीन चित्रित करण्यात आले आहेत. अशाप्रकारे ट्रेलरच इतका बोल्ड असेल तर सिरीज कशी असेल याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा: XXX पॉर्नस्टार मिया खलीफा ने शेअर केला नवा सेक्सी फोटो; पारदर्शक टॉपमधील तिचा हॉट अवतार सोशल मीडियावर हिट (See Pics)

पहा व्हिडिओ -

JANE ANJANE MEIN 2 Part I असे याचे नाव असून येत्या 6 नोव्हेंबरला ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. शोच्या या व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी शोमध्ये सासरा आणि सुनेची कहाणी दाखवण्यात आली आहे.