Monalisa Hot Photo: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा हिचा बेडवरील हॉट अंदाज पाहून चाहते फीदा, पहा बोल्ड फोटो

कारण मोनालिसा तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणारे फोटो नेहमीच शेअर करत असते. लाखोंच्या संख्येने मोनालिसा हिचे चाहते आहेत.

Actress Monalisa (Photo Credits-Instagram)

भोजपूरी सिनेमातील हॉट अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) हिची सध्या सोशल मीडियात बरीच चर्चा सुरु असते. कारण मोनालिसा तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणारे फोटो नेहमीच शेअर करत असते. लाखोंच्या संख्येने मोनालिसा हिचे चाहते आहेत. मोनालिसा सध्या जरी भोजपुरी सिनेमांमधून झळकत नसली तरीही तिच्या चाहत्यांमध्ये किंचित  घट झालेली नाही. मोनालिसा सोशल मीडियात अॅक्टीव्ह असून प्रत्येक दिवशी नवे फोटो शेअर करते. या फोटोला चाहत्यांच्यांकडून कौतुक आणि लाईक्स सुद्धा हजारोंच्या संख्येने मिळतात.(Nicole Borda Hot Photos: सुपर मॉडल निकोल बोर्डा च्या रेड ब्रा मधील हॉट फोटोने सोशल मीडियावर लावली आग; Watch Photos)

याच दरम्यान, मोनालिसा हिने सोशल मीडियात तिचा एक बोल्ड अंदाजातील नवा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका बेडवर झोपली असून ब्लॅक टॉप आणि ग्रे रंगाच्या शॉर्ट्स मध्ये दिसून येत आहे. मोनालिसाचा हा अंदाच फारच हॉट असून चाहते तिच्या या अदावर घायाळ झाले आहेत.(हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला ने शेअर केला चाहत्यांना बुचकळ्यात टाकणारा फोटो, काय झाले तिच्या चेह-याला?)

 

View this post on Instagram

 

Don’t Let Yesterday Use Up Too Much Of Today ... 😇

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास मोनालिसा हिने गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर राहिली आहे. मात्र टीव्ही शो नजर और नजर 2 मधून मोनालिसा लोकांचे मनोरंजन करत आहे. या शो मधून ती एका डायनच्या भुमिकेत दिसून आली आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या कारणास्तव हा शो बंद करण्यात आला आहे.