Monalisa Bhojpuri Hot Video: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा चा पावसात भिजतानाचा 'हा' हॉट आणि बोल्ड डान्स पाहुन व्हाल अवाक

मोनालिसा (Monalisa) उर्फ अंतरा बिस्वास हिच्या फॅन्सनी अलिकडे तिचे जुने व्हिडिओ शेअर करुन सोशल मीडियावर तिला कमाल हिट केले आहे, मोनालिसाचा असाच एक बोल्ड व्हिडिओ सध्या पुन्हा चर्चेत आला आहे

मोनालिसा (Photo Credits: Youtube)

Monalisa Bhojpuri Hot Dance Video: मोनालिसा (Monalisa) उर्फ अंतरा बिस्वास हिच्या फॅन्सनी अलिकडे तिचे जुने व्हिडिओ शेअर करुन सोशल मीडियावर तिला कमाल हिट केले आहे, मोनालिसाचा असाच एक बोल्ड व्हिडिओ सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. देहिया में अगिया लगावत बा ये पनिया असं या गाण्याचं नाव आहे.भोजपुरी सिनेमा सन्यासी बलमा (Sanyasi Balma) यातील हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ Youtube वर मागील वर्षी अपलोड करण्यात आला होता ज्याला 23 हजाराहुन अधिक व्ह्युज आहेत. गाण्याच्या नावावरुन जसा तुम्ही अंदाज लावु शकत असाल की यात पावसात भिजताना मोनालिसाने खरोखरच आपल्या अदांनी आग लावली आहे. Monalisa Hot Photos: भोजपूरी क्विन मोनालिसाच्या डान्स अदांसह ग्लॅमेरस फोटोजमुळे उडते खळबळ, पहा तिचे बोल्ड Photos

मोनालिसा सध्या चित्रपटातुन दुर असली तरी सोशल मीडियात तिचे लेटेस्ट हॉट फोटोज आणि व्हिडिओ पोस्ट करुन मनोरंजन करत असते. इंस्टाग्राम वर तिचे जवळपास 36 लाख फॉलोअर्स आहेत.@aslimonalisa या पेजवर तुम्ही हे फोटो पाहु शकाल तत्पुर्वी हा तिचा सध्या व्हायरल होणारा पावसात डान्स करतानाचा व्हिडिओ पाहा.. जरा एकट्यात बघा.

(Monalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा ने लाल साडी नेसुन केला बेडवर हॉट डान्स, बघुनच व्हाल घामाघुम Watch Video)

मोनालिसा हॉट डान्स Video

मोनालिसाने 100 हून अधिक भोजपूरी सिनेमात काम केले आहे. एवढेच नव्हे तर, भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत मोनालिसाचे नाव आहे. सध्या ती मोठ्या पडद्यापासून लांब आहे. तिने पुन्हा भोजपूरी सिनेमात कमबॅक करावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे. म्हणुनच कदाचित हे चाहते मोनालिसाचे जुने व्हिडिओ शेअर करत आहे.