Shimmgga Title Teaser: राजेश शृंगारपुरे , भूषण प्रधान घेऊन येणार 'शिमगा', 15 मार्चला होणार रीलीज
राजेश शृंगारपुरे (Rajesh Shringarpure), भूषण प्रधान ( Bhushan Pradhan) प्रमुख भूमिकेत असतील.
Shimmgga Title Teaser: मराठीमधील बिग बॉसचा पहिला सीझन गाजवलेला राजेश शृंगारपुरे लवकरच 'शिगमा' या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. खरंतर 'शिमगा' हा कोकणवासीयांसाठी खास सण असतो. पण 'शिमगा' (Shimmgga) या सिनेमामध्ये सण आणि त्याच्यामधील राजकारण अशा काही घटनांभोवती फिरणार असल्याचं त्याच्या पहिल्या झलकमधून दिसून येत आहे.
पहा 'शिमगा' सिनेमाचा टीझर
शिमगा सिनेमाच्या पहिल्या टीझरमध्ये कोणत्याच कलाकाराची झलक दाखवली नाही. मात्र काही सूचक डायलॉग्स आहेत. या सिनेमामध्ये राजेश शृंगारपुरे (Rajesh Shringarpure), भूषण प्रधान ( Bhushan Pradhan) प्रमुख भूमिकेत असतील. हा सिनेमा 15 मार्च दिवशी रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन निलेश क्रिश्न यांचं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Mahavatar Poster: छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता
Advertisement
Advertisement
Advertisement