
आपल्या हॉट आणि सेक्सी अदांमुळे, फोटोशूटमुळे अभिनेत्री नेहा पेंडसे बरीच चर्चेत असते. तसेच तिचे हे हॉट फोटोशूट सोशल मिडियावर सक्रिय असलेली नेहा पेंडसे (Neha Pendse) अनेकदा शेअरही करत असते.तिच्या मादक अदा तिच्या चाहत्यांना अक्षरश: घायाळ करणा-या असतात. मराठीसोबत नेहाने अनेक दाक्षिणात्या चित्रपटात नेहाने आपल्या अभिनयाची आणि हॉटनेसची झलक दाखवली आहे. या नेहा पेंडसे नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट खूपच सेक्सी फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये तिने पांढ-या रंगाचे टी शर्ट आणि गुलाबी रंगाची पँट परिधान केली असून सोफ्यावर झोपलेल्या फोटोमध्ये ती खूपच सेक्सी दिसत आहे.
या फोटोत तिच्या मादक अदांसह तिचं निखळ हास्यही तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे. या फोटोखाली तिने रविवार कसा असावा असे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेता अभिजीत खांडकेकरने (Abhijeet Khandkekar) सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्री नेहा पेंडसेला शुभेच्छा दिल्या होत्या. या शुभेच्छा कशाबद्दल होत्या हे मात्र स्पष्ट केले नव्हते. आता नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे, त्यात तिच्या बोटातील रिंग सुद्धा दिसत आहे. त्यामुळे तिचा साखरपुडा झाल्याचीदेखील जोरदार चर्चा सुरू आहे.
याआधी नेहाने पोल डान्स करताना आपला एक सेक्सी आणि हॉट व्हिडिओ शेअर केला होता. फिटनेस फ्रिक असलेली नेहा पेंडसे मोकळ्या वेळेत पोल डान्स करते असेही तिने एका मुलाखतीत म्हटले होते.