मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजनने शेअर केले हॉट फोटो
Neha Mahajan (PC - Instagram)

दोन वर्षांपूर्वी अभिनेत्री नेहा महाजनचा (Neha Mahajan) न्यूड एमएमएस (Nude MMS)व्हायरल झाला होता. त्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होत. मात्र, आता नेहाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हॉट फोटो (Hot Photo) शेअर केले आहेत. यात ती खूपच हॉट दिसत आहे. नेहाने टेरेसवरील एका फोटोमध्ये फक्त शर्ट घातलेला पाहायला मिळत आहे. यात तिने बोल्ड पोज दिली आहे. नेहाच्या चाहत्यांनी तिच्या फोटोला लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत. 2016 मध्ये व्हायरल झालेल्या न्यूड एमएमएसमध्ये नेहाने हॉलिवुड स्टाइलमध्ये पोझ दिल्या होत्या. यातील एका व्हिडिओत ती बाथरुममध्ये न्यूड होऊन अंग पुसत असल्याचे दिसत होतं. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या व्हिडिओत नेहाचा न्यूड वॉक पाहायला मिळाला होता. (हेही वाचा - 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगसाठी रणबीर-आलिया पोहचले मनालीला; पाहा खास फोटो)

 

View this post on Instagram

 

Feel the Thunder ⚡️⚡️ . . . Photo by @rt_studioz @rohantulpule thanks for the edits 🌪 #thunder #grey #red #portraits #fierce

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

तसेच दुसऱ्या एका फोटोमध्ये ती सेक्स करतानाही पाहायला मिळाली होती. त्यानंतर नेहाने 'द पेंटेड हाऊस' या मल्याळम चित्रपटात न्यूड सीन्स दिले होते. नेहाच्या या बोल्ड फोटो आणि व्हिडिओमुळे बॉलिवूडमध्येही तिच्या नावाची चर्चा होऊ लागली.

 

View this post on Instagram

 

Mumbai dreams 🌞 📸 @rt_studioz . . #sunset #citylife #terrace #buildingseverywhere #mumbai #dreams

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

नेहाने मराठी तसेच दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं आहे. यापूर्वी नेहाने 'कॉफी आणि बरंच काही', 'आजोबा', 'नीळकंठ मास्तर', 'युथ', 'फ्रेंड्स', 'द पेंटेड हाऊस', 'मिड नाईट्स चिल्ड्रन' या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. नेहा सध्या नेटफ्लिक्सवरील एका चित्रपटासाठी शूटिंग करत आहे.