अभिनेत्री स्मिता गोंदकर चा गोल्डन ड्रेसमधील हॉट लूक सोशल मिडियावर घालतोय धुमाकूळ

स्मिताचे गोल्डन ड्रेसमधील हॉट फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हे फोटो शेअर केले असून या फोटोंना तिच्या चाहत्यांनी पसंतीची पावती दिली आहे.

अभिनेत्री स्मिता गोंदकर चा गोल्डन ड्रेसमधील हॉट लूक सोशल मिडियावर घालतोय धुमाकूळ
Smita Gondkar (Photo Credits: Instagram)

बिग बॉस मराठी 1 (Bigg Boss Marathi 1) ची स्पर्धक आणि अभिनेत्री स्मिता गोंदकर (Smita Gondkar) आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे सध्या सोशल मिडियावर बरीच चर्चेत असते. तिच्या ड्रेसिंग सेन्स वर तिचे चाहते फिदा आहेत. तिच्या जबरदस्त ड्रेसिंग स्टाइल सोशल मिडियावर व्हायरल होत असून तिच्या मादक अदा लोकांना अक्षरश: घायाळ करत आहेत. असाच बोल्ड अंदाज घेऊन स्मिताचे गोल्डन ड्रेसमधील हॉट फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हे फोटो शेअर केले असून या फोटोंना तिच्या चाहत्यांनी पसंतीची पावती दिली आहे.

गोल्डन ड्रेसमधील तिच्या सेक्सी अदा पाहून तिच्या चाहत्यांना घाम फुटल्याखेरीज राहणार नाही.

स्मिता गोंदकर फोटोशूट:

स्मिता जरी बिग बॉस मराठीची स्पर्धक असली तरीही ती खरी प्रसिद्धीस आली ती 'पप्पी दे पारूला' या अल्बममुळे. अलीकडेच ती 'ये रे ये रे पैसा 2' (Ye re Ye Re Paisa 2) या चित्रपटात देखील दिसली होती. या चित्रपटासाठी तिने केलेले सेक्सी बिकिनी फोटो शूटही सोशल मिडियावर बरेच व्हायरल झाले होते.

(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2019 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).