Ashi Hi Ashiqui Song: 'अशी ही आशिकी' गाण्यात अभिनय बर्डे-हेमल इंगळे यांचा रोमांटिक अंदाज!
ती सध्या काय करते' या सिनेमातून सिनेसृष्टीत पर्दापण करणारा अभिनय बर्डे याता अशी ही आशिकी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Ashi Hi Ashiqui Song: 'ती सध्या काय करते' (Ti Sadhya Kay Karte) या सिनेमातून सिनेसृष्टीत पर्दापण करणारा अभिनय बर्डे (Abhinay Berde) याता 'अशी ही आशिकी' (Ashi Hi Ashiqui) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टीझरनंतर या सिनेमातील पहिले गाणे 'अशी ही आशिकी' आऊट झाले आहे. हे गाणे सोनू निगम (Sonu Nigam) आणि प्रियंका बर्वे (Priyanka Barve) यांनी गायले आहे. अभिनय बेर्डे याच्या 'आशिकी'चा पत्ता अखेर लागलाच
तुम्हीही पाहा हे गाणे:
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित या सिनेमात रोमांटिक लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. सिनेमात अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे ही नवी जोडी झळकणार आहे. हा सिनेमा 1 मार्च 2019 दिवशी रीलीज होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
FIR Against Sonu Nigam: कॉन्सर्टमधील वादग्रस्त विधानामुळे सोनू निगम अडचणी; कन्नड संघटनेने दाखल केली तक्रार
Bengaluru Beat Delhi IPL 2025: आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून केला पराभव, विराट आणि कृणाल पांड्याने फिरवला सामना
DC vs RCB IPL 2025 46th Match Live Scorecard: दिल्लीने बंगळुरूसमोर ठेवले 163 धावांचे लक्ष्य, भुवीने घेतल्या 3 विकेट; तर केएल राहुलची 41 धावांची खेळी
DC vs RCB, TATA IPL 2025 46th Match Pitch Report: अरुण जेटली स्टेडियमवर बंगळुरुचे फलंदाज की दिल्लीचे गोलंदाज कोणाचे असणार वर्चस्व, सामन्यापूर्वी वाचा खेळपट्टीचा अहवाल
Advertisement
Advertisement
Advertisement