Sidharth Malhotra: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने बजावला मतदानाचा हक्क, शाईचे बोट दाखवणारा फोटो सोशल मिडीयावर शेअर
दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. सिद्धार्थ मल्होत्राने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानासाठी तो दिल्लीला गेला होता. त्याशिवाय, प्रत्येकाने आपले नागरी कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन त्याने केले.
Sidharth Malhotra: दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. सिद्धार्थ मल्होत्राने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानासाठी तो दिल्लीला गेला होता. त्याशिवाय, प्रत्येकाने आपले नागरी कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन त्याने केले. पहाटे तो दिल्लीत दाखल झाला होता.(हेही वाचा:Best Actress At Cannes 2024: अनसूया सेनगुप्ताने रचला इतिहास; कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री)
सिद्धार्थ मल्होत्राने बजावला मतदानाचा हक्क-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement