Karan Kundrra's Vintage Car Stolen: टीव्ही कलाकार करण कुंद्रा याने सोशल मीडियावर नुकताच एका व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तो कार चोरीला गेल्याच म्हणत आहे. चेहऱ्यावरच्या हालभावावरून तो टेन्शनमध्ये असल्याच दिसत आहेत. 'ज्याने कोणी कार चोरल्याचा प्रेंक केला असेल त्याने माझी कार माघारी द्यावी, ही मजा घेण्याची वेळ नाही. ही माझी नवीन कार आहे, जुनी आहे काही असो त्यात सुरक्षा व्यवस्था नाही, ट्रॅकिंगही नाही. तरीही, कृपया असे करू नका. कारही वेळापूर्वी परवेज आला आणि गाडी गायब असल्याचे त्याने सांगितले. माझी कार मला द्या'. करणने हा व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)