Janhvi Kapoor ने थाई स्लिट ड्रेसमधला तिचा हॉट लूक दाखवला, सेक्सी फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या सेक्सी व्यक्तिमत्त्वाने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिचे हॉट फोटोशूट केले आहे, शूटचे फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. पाहा हॉट फोटो
Janhvi Kapoor Hot Photos: बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या सेक्सी व्यक्तिमत्त्वाने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिचे हॉट फोटोशूट केले आहे, शूटचे फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये, जान्हवीने थाई स्लिट ड्रेसमध्ये तिचे हॉट फोटो पोस्ट केले आहेत, जे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत आणि लोकांनाही ते खूप आवडत आहेत. तिच्या या फोटोंना 8 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून चाहत्यांनीही यावर अनेक कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे.
अभिनेत्री लवकरच 'गुड लक जेरी' चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्याचा चित्रपट सिद्धार्थ सेनगुप्ताने दिग्दर्शित केला आहे आणि त्याचा चित्रपट 29 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Tags
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement