Janhvi Kapoor Hot Photos: बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या सेक्सी व्यक्तिमत्त्वाने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिचे हॉट फोटोशूट केले आहे, शूटचे फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये, जान्हवीने थाई स्लिट ड्रेसमध्ये तिचे हॉट फोटो पोस्ट केले आहेत, जे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत आणि लोकांनाही ते खूप आवडत आहेत. तिच्या या फोटोंना 8 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून चाहत्यांनीही यावर अनेक कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 अभिनेत्री लवकरच 'गुड लक जेरी' चित्रपटामध्ये  दिसणार आहे. त्याचा चित्रपट सिद्धार्थ सेनगुप्ताने दिग्दर्शित केला आहे आणि त्याचा चित्रपट 29 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.