'द वेडिंग गेस्ट' सिनेमातील राधिका आपटे आणि देव पटेल यांचा बोल्ड सेक्स सीन इंटरनेटवर लीक
Radhika Aapte And Dev Patel Leaked Scene (Photo Credits: Twitter)

बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Aapte) आणि अभिनेता देव पटेल (Dev Patel)  यांचा आगामी हॉलिवूड सिनेमा द वेडिंग गेस्ट  (The Wedding Guest) मधील एक इंटिमेट सीन इंटरनेटवर लीक झाला आहे, अवघ्या काहीच तासांमध्ये हा सीन सर्व सोशल मीडिया साइट्सवरून लीक होत होता. या व्हिडिओमध्ये राधिका ही पूर्णतः न्यूड दिसत आहे. द वेडिंग गेस्ट या सिनेमातून राधिका हॉलिवूड (Hollywood) मध्ये पदार्पण करत आहे. मागील वर्षी सप्टेंबर मध्ये हा सिनेमा टोरोंटो फिल्म फेस्टिवल (Toronto Film Festival) मध्ये दाखवण्यात आला होता ज्यानंतर मार्च मध्ये यूएस मध्ये प्रदर्शित करण्यात आला.हा सिनेमा अजून भारतात प्रदर्शित झाला नसला तरी त्याआधीच राधिकाच्या देव पटेल सोबतच्या लीक किसिंग सीन मुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयी चर्चा रंगत आहेत.

राधिका आपटे हे नाव अभिनयासोबतच आपल्या बोल्ड अंदाजासाठी देखील प्रसिद्ध आहे, अलीकडेच एका मुलाखतीत राधिकाने आपल्याला न्यूड किंवा इंटिमेट सीन करण्यात एकाचीच आक्षेप नसल्याचे म्हंटले होते, विदेशातच नव्हे तर भारतात सुद्धा अनेकवेळा आपण लोकांना मंचावर न्यूड परफॉर्म करताना पाहिलं आहे त्यामुळे हा कामाचा भाग असूच शकतोअसेही राधिकाने सांगितले होते. Sacred Games 2 Trailer: 'सेक्रेड गेम्स 2' 15 ऑगस्ट पासून रसिकांच्या भेटीला

दरम्यान, अशा प्रकारे सिनेमातील एखादा सीन लीक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही राधिकाच्या पार्च्ड या चित्रपटातील एक बोल्ड सीन लीक झाल्याने सोशल मीडियावर चर्चा होत होत्या.ज्या नंतर राधिकानी नेटफ्लिक्स वरील हिट सिरीज सेक्रेड गेम्स व पाठोपाठ घोउल मध्ये लक्षवेधी काम केले होते.