सपना चौधरी हिला टशन देण्यासाठी उतरलीय कोमल रंगीली, हॉट डान्स व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांना घालतेय भुरळ (Video)
सपना हिला टशन देण्यासाठी कोमल रंगीली (Komal Rangili) नावाची डान्सर उतरली आहे.
हरियाणाची (Haryana) प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) ही आपल्या अदा आणि डान्समधून सर्व प्रेक्षकांवर आपली छाप पाडत असते. तसेच तिचे फॅनफॉलोअर्ससुद्धा दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तर आता सपना हिला टशन देण्यासाठी कोमल रंगीली (Komal Rangili) नावाची डान्सर उतरली आहे.
कोमल रंगीली हिच्या डान्सचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तसेच लाईव्ह कार्यक्रमातून सुद्धा आपल्या हॉट डान्समधून प्रेक्षकांवर भुरळ घालत आहेत. तर सध्या देशात सपना हिला टक्कर देणारी रंगीली स्टार बनवण्याकडे आपली वाटचाल करताना दिसून येत आहेत.(हेही वाचा-सपना चौधरी हिने मित्रासोबतच्या नात्याला दिले प्रेमाचे नाव, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)
आपल्या सेक्सी अदांनी कोमल डान्स करताना दिसून येत आहे. तसेच तिचे फॅन फॉलोअर्ससुद्धा सध्या वाढत चालले आहेत. कोमल हिचे पूर्ण नाव कोमल फतेहापुरा (Komal Fatehpura) असे आहे. लाईव्हा कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि आपल्या हॉट डान्समधून कोमल सपना चौधरी हिला टक्कर देत आहे.