Farhan Akhtar याच्या Girlfriend चे 'हे' Sexy फोटो सोशल मीडियावर होत आहेत वायरल (Photos)
Shibani Dandekar (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री शिबानी दांडेकर ही कायमच तिच्या सेन्सेशनल सोशल मीडिया पोस्ट्समुळे चर्चेत असते. तिच्या फॅशन सेन्सपासून ग्लॅमरस फोटोशूटपर्यंत तिचे सोशल मीडियावर लाखोंनी फॅन्स आहेत. फरहान अख्तर सोबतच्या तिच्या लव्हस्टोरीमुळे देखील तिचा नाव मीडियामध्ये गाजत होतं.

पण यावेळी मात्र शिबानीचा एक फोटो खूपच वायरल होत आहे. शिबानीने नुकताच एक Sexy फोटोशूट केलं आहे. यात तिच्या बोल्ड लुकला फॅन्स ने खूप पसंती दर्शवली आहे.

पहा फोटो

 

View this post on Instagram

 

Just a little light mid week read on #howtobeabawse @lilly photo by @kewalchholak 🎤

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर शेअर केलं असून त्याला 48 हजाराहून जास्त लाईक्स मिळाले आहेत.

शिबानीचे अजून काही Sexy फोटो पहा

 

View this post on Instagram

 

🌟 @sashajairam @khyatibusa @anishaachhabriamakeup @reenadutta123 @_purple_paisley_

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

 

View this post on Instagram

 

#beachbum #thatbrowngirl body by @drewnealpt #bodybydrewneal photo by @faroutakhtar outfit by @hm #nofilter Monday’s!

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

शिबानी आणि फरहान अख्तर यांनी आपले नाते असल्याचे गेल्या वर्षी जाहीर केले होते. फरहानने आपल्या पहिल्या पत्नीला म्हणजेच अधुनाला घटस्फोट दिला आणि त्यानंतर तो शिबानीच्या प्रेमात पडला. शिबानी आणि फरहान एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात.