'या' कारणामुळे ईशा गुप्ताला नेटकऱ्यांनी केले ट्रोल
बॉलिवूडमधील रुस्तम, कमांडो, हादशाहो यांसारख्या एकापेक्षा एक दमदार चित्रपटातून झळकणारी ईशा गुप्ताला तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे ट्रोल झाली आहे.
बॉलिवूडमधील रुस्तम, कमांडो, हादशाहो यांसारख्या एकापेक्षा एक दमदार चित्रपटातून झळकणारी ईशा गुप्ताला तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे ट्रोल झाली आहे. तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून तिला नेटकऱ्यांनी सुनावले ही आहे.
ईशा गुप्ताने सध्या नवीन फोटो शूट केले आहे. त्यावेळचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्टही केले. तर तिच्या चाहत्यांनी तिला फोटोवर भरभरुन प्रेम देऊ केले आहे. मात्र त्या फोटो शूटच्या वेळचा ईशाने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये तिने एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हाताचे मधले बोट असलेला एक व्हिडिओ तिने पोस्ट केल्याने नेटकऱ्यांनी तिला सुनावले आहे. तर काही नेटकऱ्यांनी, 'या पद्धतीचे कपडे घालून मधले बोट दाखवणे हे आई वडिलांचे संस्कार आहेत का?' असे सुनावले आहे.
View this post on Instagram
@rahuljhangiani @sanjanabatra @marcepedrozo @savleenmanchanda @hm @moschino
A post shared by Esha Gupta (@egupta) on
तर ईशाने पोस्ट केलेला हा व्हिडिओ काही वेळातच सर्वत्र व्हायरल झाला. यापूर्वीसुद्धा ईशाने आपले बोल्ट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र ईशा हिने आपल्या लुकने बॉलिवूड क्षेत्रात छाप पाडली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Advertisement
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement