XXX स्टार मिया मालकोवा चा 'Climax' सिनेमा 6 जूनला होणार प्रदर्शित, कसा आणि कुठे पाहता येईल जाणून घ्या

लॉकडाऊनमुळे अनेक दिग्दर्शकांनी आपला चित्रपट सोशल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे. त्याचप्रमाणे राम गोपाल वर्माही येत्या 6 जून ला हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे.

XXX स्टार मिया मालकोवा चा 'Climax' सिनेमा 6 जूनला होणार प्रदर्शित, कसा आणि कुठे पाहता येईल जाणून घ्या
Mia Malkova (Image Credit: YouTube)

XXX स्टार मिया मालकोवा (Mia Malkova) सध्या तिच्या आगामी चित्रपट 'Climax' मुळे बरीच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या अंगप्रदर्शनाचे जलवे पाहून चाहत्यांची या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या या चित्रपटाचे सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहे. क्लायमेक्स या चित्रपटाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्यातच आता या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. येत्या 6 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून लॉकडाऊन मुळे हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक दिग्दर्शकांनी आपला चित्रपट सोशल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे. त्याचप्रमाणे राम गोपाल वर्माही येत्या 6 जून ला हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे. हा चित्रपट RGVWorld.in/ShreyasET वर प्रदर्शित होईल. 6 जूनला रात्री 9 वाजता हा चित्रपट प्रदर्शित होईल. यासाठी तुम्हाला 100 रुपये मोजावे लागणार आहे. XXX स्टार मिया मालकोवा च्या Climax चित्रपटाच्या ट्रेलरने इंटनेटवर लावली आग; 6 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला Hot Video

या चित्रपटात मियाने बिकिनीवर तसेच टॉपलेस होऊन अनेक किसिंग सीन दिले आहेत. तिच्या याच हॉटनेस ची झलक दाखवणारे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रेक्षकांना मिया मालकोवा हिच्या चित्रपटातील कामाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. या ट्रेलरमध्ये मिया बोल्ड अंदाजात पाहायला मिळाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2020 03:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).