Vicky Kaushal-Katrina Kaif ने शेअर केले हळदी समारंभाचे फोटोज
Vicky Kaushal आणि Katrina Kaif ही बॉलिवूड मधील सध्या नव विवाहित जोडी आहे. 9 डिसेंबरला दोघेही लग्न बंधनात अडकले असून लग्नाचे सारे विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.
- Read in
- मराठी
Vicky Kaushal आणि Katrina Kaif ही बॉलिवूड मधील सध्या नव विवाहित जोडी आहे. 9 डिसेंबरला दोघेही लग्न बंधनात अडकले असून लग्नाचे सारे विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. दरम्यान त्यांनी लग्नात उपस्थित राहिलेल्यांना मोबाईलमध्ये कोणत्याही विधींचे फोटो, व्हिडिओ शूट न करण्याचं आवाहन केले होते त्यामुळे कॅट आणि विकीच्या हळदीचे फोटो आता त्यांनीच सोशल मीडीयामध्ये शेअर केले आहेत.
कॅटरिना कैफ हळद
विकी कौशल हळद
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2021 01:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

