Vicky Kaushal Birthday Special: अभिनयासोबतच Looks मध्ये सुद्धा भल्याभल्यांना मागे टाकेल अशा विक्की कौशल चे 'हे 10' फोटो आहेत खूपच हॉट
विकीच्या अभिनयाच्या सोबतच त्याचे कमालीचे हॉट लुक्स सुद्धा नेहमी चर्चेत असतात. सुंदर चेहरा, कमाल बॉडी आणि त्याहीपेक्षा जबरदस्त टॅलेंट असं हे कॉम्बिनेशन असणाऱ्या विकी कौशलचे काही खास फोटो आज आपण त्याच्या वाढदिवशी पाहणार आहोत.
Happy Birthday Vicky Kaushal: बॉलिवूड (Bollywood) मध्ये आघाडीच्या अभिनेत्यांमधील एक महत्वाचं नाव म्हणजे विक्की कौशल (Vicky Kaushal). विकी हा आज घडीला देश विदेशातील लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे असे म्हणायला हरकत नाही. उरी: द सर्जिकल स्ट्राइक, मसान, संजू, राझी या सारख्या सिनेमात विकीने दिलेला परफॉर्मन्स हा त्या त्या वेळी खूप चर्चेत होता, आज विकी कौशलचा 31 वा वाढदिवस आहे. 16 मे 1988 रोजी मुंबईतील एका चाळीत विकीचा जन्म झाला. विकीला लहान असल्यापासून अभिनयाची प्रचंड आवड होती ही आवड जपत त्याने इंडस्ट्री मध्ये आपली जागा निर्माण केली आहे. विकीच्या अभिनयाच्या सोबतच त्याचे कमालीचे हॉट लुक्स सुद्धा नेहमी चर्चेत असतात. सुंदर चेहरा, कमाल बॉडी आणि त्याहीपेक्षा जबरदस्त टॅलेंट असं हे कॉम्बिनेशन असणाऱ्या विकी कौशलचे काही खास फोटो आज आपण त्याच्या वाढदिवशी पाहणार आहोत.
विकी कौशल फोटो
View this post on Instagram
Debut Shot! 🌊💥#dabbooratnanicalendar Thank You... @dabbooratnani @manishadratnani !
A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
View this post on Instagram
Your host for tonight! @filmfare ✨
A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
View this post on Instagram
Proud to be the Indian face of POLICE Eyewear! @policelifestyle 😎
A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
View this post on Instagram
#ootd . . . 📷: @rahuljhangiani
A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
View this post on Instagram
@shivajistormsen : Cmon Vicky I want you to feel all sexy... Me: 😬😬😬🙈🙈🙈???
A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
View this post on Instagram
Modesty on point!😛...with @rakeshudiyar
A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on
विकी कौशल याने बॉलिवूड मध्ये येण्याआधी मुंबईतील राजीव गांधी इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. या नंतर काही दिवस त्याने नोकरीही केली होती, मात्र अभिनयाची आवड स्वस्थ बसू देत नसल्याने त्याने बॉलिवूड मध्ये एंट्री घेतली. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा विकीने काम केले आहे. Lust Stories, Love Per Square Foot मध्ये त्याचा परफॉर्मन्स अनेकांच्या पसंतीस उतरला होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)