Sunny Leone च्या बाथटब मध्ये हॉट अदा; पहा Photos

सनी लियोनी देखील सोशल मीडियावर हॉट, बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना खूश करत असते.

Sunny Leone (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) हिच्या हॉट अदा चाहत्यांना नेहमीच घायाळ करतात. सनी लियोनी देखील सोशल मीडियावर हॉट (Hot), बोल्ड (Bold) फोटो शेअर करत चाहत्यांना खूश करत असते. सध्या तिने ग्रीन ड्रेस मधील काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती बाथटबमध्ये हॉट पोजेस देताना दिसत आहे. हे फोटोज शेअर करताना सनी लियोनी ने लिहिले की, "गोव्यासाठी असलेला हा लूक मला प्रचंड आवडला." (अगं बाई! सनी लियोन हिचा मराठमोळ्या अवतारात डान्स, व्हिडिओ व्हायरल झाला, Video)

सनी लियोनी च्या या फोटोजवर नेहमीप्रमाणे चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत आहे. सनी लियोनी आपल्या हॉट, सेक्सी फोटोज, भूमिका यामुळे कायम चर्चेत असते. या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाच्या शिमरी ड्रेस परिधान केला आहे. रेड कलरची लिपस्टिक आणि लॉन्ग इयररिंग्स तिच्या बोल्ड लूकमध्ये भर टाकत आहेत. त्यात Cleavage फ्लॉन्ट सनीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. (Sunny Leone: सनी लिओनी हिच्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर लावली आग; पाहा फोटो)

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

अडल्ट इंडस्ट्रीला रामराम ठोकत सनीने बॉलिवूडचा मार्ग निवडला. बॉलिवूड सिनेमांमध्ये हॉट भूमिका साकारुन सनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. त्याचबरोबर वेबसिरीजमधून सनी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लवकरच सनी करिश्मा तन्ना सोबत  'बुलेट्स' या वेबसिरीजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. अलिकेडच या सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यातही तिचा हॉट आणि बोल्ड अवतार पाहायला मिळणार आहे. भारत आणि मलेशियात शूट करण्यात आलेली ही सिरीज आज म्हणजेच 8 जानेवारी पासून एमएक्स प्लेयर वर पाहता येणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif