'मदर्स डे' च्या शुभेच्छा देत सनी लिओनी ने आपल्या मुलांसोबत शेअर केला क्यूट फोटो

सनी लिओनीने (Sunny Leone) आपल्या मुलांसोबतचा एक क्युट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सनी आपला मुलगा आशेर सिंह वेबर (Asher Singh Weber), नोआ सिंह वेबर (Noah Singh Weber) आणि निशा कौर वेबर (Nisha Kaur Weber) यांच्यासोबत पाहायला मिळाली. हा फोटो शेअर करताना सनीने सर्वांना मातृदिनाच्या (Mother's Day) शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये सनी आपल्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसत आहे.

सनी लिओनी आपल्या मुलांसमवेत (Photo Credits: Instagram)

सनी लिओनीने (Sunny Leone) आपल्या मुलांसोबतचा एक क्युट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सनी आपला मुलगा आशेर सिंह वेबर (Asher Singh Weber), नोआ सिंह वेबर (Noah Singh Weber) आणि निशा कौर वेबर (Nisha Kaur Weber) यांच्यासोबत पाहायला मिळाली. हा फोटो शेअर करताना सनीने सर्वांना मातृदिनाच्या (Mother's Day) शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये सनी आपल्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसत आहे.

सनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर करताना म्हटलंय की, 'सर्व आईंना मातृदिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपल्याला मातृत्व प्राप्त होतं तेव्हा आपण आपली प्राथमिकता विसरून जातो. सध्या मी आणि डेनिअल आमच्या मुलांना कोरोना व्हायरसपासून दूर घराजवळील गार्डनमध्ये घेऊन जात आहोत. माझी आईदेखील माझ्या सुरक्षिततेसाठी काळजी करत असते. मिस यू मॉम, हैप्पी मदर्स डे!' (हेही वाचा - सुप्रसिद्ध संगीत कंपनी T-Series मध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मुंबई महापालिकेने केली संपूर्ण बिल्डिंग सील)

 

View this post on Instagram

 

Happy Mother’s Day to all mothers out there. In life when you have children your own priorities and well being takes the back seat. Both @dirrty99 and I had the opportunity to take our children where we felt they would be safer against this invisible killer “corona virus” Our home away from home and secret garden in Los Angeles. I know this is what my mother would have wanted me to do. Miss you mom. Happy Mother’s Day!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

Gosht Eka Paithanichi मराठी सिनेमाचा टीजर लॉन्च ; सायली संजीव आणि सुव्रत ची जोडी सिनेमात दिसणार- Watch Video 

सनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी लाईक तसेच कमेंन्टस केल्या आहेत. सनीने मुलगी निशाला दत्तक घेतल असून दोन जुळ्या मुलांना सरोगसीद्वारे जन्म दिला आहे. सनी लियोनी सोशल मीडियावर नेहमी अॅकटिव्ह असते. लॉकडाऊन काळात आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ती आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now