सनी लियोन चा स्विमिंग पूलमधील झोपलेला हा हॉट लूक ठरला चर्चेचा विषय, काळ्या बिकिनीमधील बोल्ड लूक सोशल मिडियावर व्हायरल
Sunny Leone (Photo Credits: Instagram)

सोशल मिडियावर ब-यापैकी सक्रिय असलेली हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लियोन (Sunny Leone) आपले बरेच फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. सध्या ती आपल्या नव-यासोबत दुबईत सुट्टी एन्जॉय करतेय. नुकताच तिने आपल्या ब्लॅक बिकिनीतील एक हॉट फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांची झोप उडेल हे मात्र नक्की. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. यात तिचा बोल्ड अंदाज अक्षरश:तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे.

या फोटो मध्ये ती दुबईतील एका स्विमिंग पूलमध्ये शांतपणे झोपलेली दिसत आहे. यात तिचा बिकिनीतील हॉट लूक सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

Ya know!! Weber @dirrty99 liked this one more hehe

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

 

View this post on Instagram

 

Last one of pool/water time. It looks like a postcard!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

 

View this post on Instagram

 

Cutie pie!! @dirrty99

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

काही महिन्यांपूर्वी सनीने आपल्या इन्स्टा अकाउंटवर आपले एक नवीन आणि हटके फोटोशूट शेअर केले होते. या फोटोमध्ये ती चक्क 'जलपरी'च्या (Mermaid) वेशात दिसत होती. यात तिच्या मादक अदा आणि बोल्ड (Bold) अंदाज पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले. सनीने हे फोटो शेअर करतात अगदी काही मिनिटांतच तिला लाखोंच्या वर लाइक्स मिळाले आहेत.

हेदेखील वाचा- Sunny Leone चे डब्बू रतनानी ने केलेले हे सेक्सी फोटोशूट पाहून तुम्हीही जाल यात आकंठ बुडून, Watch Video

सनी अभिनयाच्या बाबतीत म्हणावी तितकी चांगली वाटत नसली तरीही तिचा कोणत्याही चित्रपटातील तिचा हॉटनेसचा तडका, आयटम साँग हे नेहमी लोकांच्या लक्षात राहते. किंबहुना लोकांसाठी तो चर्चेचा विषय असतो. सनीचे नाव बॉलिवूडमधील हॉट आणि सेक्सी अभिनेत्रींच्या यादीत नेहमी घेतले जाते.