Sunny Leone Hot Photo: स्विमसूट घालून घोड्यावर बसली 'सनी लिओनी'; लॉकडाऊन मध्ये चाहत्यांना दिली सेक्सी फोटोची भेट
पण या विशिष्ट वेळीदेखील सनी तिच्या चाहत्यांच्या मनोरंजनाची काळजी घेत आहे
बॉलिवूडची चर्चित अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करत आहे. पण या विशिष्ट वेळीदेखील सनी तिच्या चाहत्यांच्या मनोरंजनाची काळजी घेत आहे. सनी दररोज तिचे हॉट, सेक्सी फोटो (Sexy Photo) सोशल मीडियावर पोस्ट करत असते, जेणेकरून दररोज तिच्या चाहत्यांना तिच्या नवीन लुकचे दर्शन होईल. आतादेखील सनीने असाच एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे, ज्य्मुळे चर्चेला उधाण आले आहे. सनीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला हा फोटो अतिशय इंटरेस्टिंग आहे, ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या घोड्यावर बसली आहे.
या फोटोमध्ये ती गुलाबी रंगाच्या स्विमसूट मध्ये दिसत आहे, तसेच तिच्या वक्ष स्थळांवरील फिकट फिरवा रंग चाहत्यांच्या नजरा खेचून घेत आहे. या फोटोमधील सनीची अदा, तिच्या सेक्सी अंदाज चाहत्यांना प्रचंड भावला आहे.
या लॉक डाऊनच्या काळात चाहत्यांचे खास मनोरंजन करण्यासाठी सनीने ‘Locked up With Sunny’ नावाचा कर्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमातील उद्याच्या पाहुण्याबद्दल हिंट देण्यासाठी सनीने हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो ज्या फोटोग्राफारने काढला आहे तो उद्या या कार्यक्रमात भेटीला येणार आहे. (हेही वाचा: Sunny Leone प्रदीर्घ काळानंतर Bikini अवतारात, चाहते घायाळ; पाहा फोटो)
दरम्यान, सनी लियोन ला 'जिस्म 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटात आयटम साँग देखील केले. त्याचबरोबर तिने MTV चॅनलवरील Splitsvilla या शो चे सूत्रसंचालन देखील केले आहे. अभिनेत्री सनी लियॉन ही सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. आपले अत्यंत हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर करुन ती तिच्या चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.