Sunny Leone आणि Daniel Weber ने शेअर केले प्रेमाचे रंग; रंगपंचमीला किस करतानाचा रोमँटिक फोटो व्हायरल ( See Photo ) 

यात सर्वात जास्त चर्चा होत आहे ती सनी लिओनी (Sunny Leone ) ने शेअर केलेल्या होळी सेलिब्रेशन फोटोंची.

Photo Credit: Instagram

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर यंदा होळी आपल्या घरातील लोकांबरोबर आणि नियमांचे पालन करत खेळली गेली. बॉलिवूड सेलिब्रिटींनी हा उत्सव आपल्या जवळच्या खास व्यक्तींबरोबर साजरे केले आणि त्यांच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले आहेत. यात सर्वात जास्त चर्चा होत आहे ती सनी लिओनी (Sunny Leone ) ने शेअर केलेल्या होळी सेलिब्रेशन फोटोंची.सनी नेहमीच्या कोणत्याना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असते. यंदा ही होळी ला शेअर केलेल्या रोमॅंटिक फोटोनमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

 

होळीच्या सेलिब्रेशनमध्ये सनी लिओनी पती डॅनियलसोबत रोमान्स करताना दिसली. होळीच्या रंगात रंगलेला सनी आणि डॅनियल एकमेकांना लिपलॉक किस करताना पहायला मिळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

 

यासोबतच या कपल ने त्यांच्या मुलांसमवेत ही या होळीचा पुरेपूर आनंद लुटला हे या फोटोंमध्ये आपण पाहू शकतो. सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांसह अनेक फोटो शेअर केली आहेत ज्यांना यूजर्स कडून खूप पसंती ही मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

 

सनी ने शेअर केलेल्या फोटो मध्ये आपण पाहू शकतो की तिने मुलांबरोबरचे ही फोटो शेअर केले आहेत.सनी ने निळ्या रंगाचे सलवार कमीज घातले होते.ज्यात ती नेहमी प्रमाणेच खुप सुंदर दिसत होती.सनी नेहमीच सगळेच सण मोठ्या उत्साहात साजरा करताना पहायला मिळते.