'Hindustan Zindabad Tha Hai Aur Rahega': वाघा बॉर्डरवर अभिनेता सनी देओलची हजेरी, 'हिदुस्थान जिंदाबाद था, और रहेगा'चा नारा

गदर 2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

'Hindustan Zindabad Tha Hai Aur Rahega': वाघा बॉर्डरवर अभिनेता सनी देओलची हजेरी, 'हिदुस्थान जिंदाबाद था, और रहेगा'चा नारा
Sunny Deol At Wagha Border

अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या आगामी गदर 2 या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.  यावेळी त्यांने भारत आणि पाकिस्तानची बॉडर असलेल्या वाघा बॉर्डरवर हजेरी लावली. यावेळी त्यांने गदर चित्रपटातील वेशभूषा केली होती. यावेळी गदर चित्रपटातील   'हिदुस्थान जिंदाबाद था, और रहेगा' हा संवाद बोलत त्याने उपस्थितांचे मन जिंकले. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

पाहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2023 10:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).