Sophie Choudry ने Blue Bikini वर सोशल मीडियावर लावली आग, हॉटनेस पाहून चाहते झाले थक्क; पाहा फोटोज
Sophie Choudry (PC- Instagram)

अभिनेत्री सोफी चौधरी (Sophie Choudry) सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. सोफी अनेकदा तिचे बिकिनीतील फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. सोफीने पुन्हा एकदा आपले काही बिकिनी फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटोज सध्या खूपचं व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये सोफी निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये (Blue Bikini) दिसत आहे. सोफीच्या या फोटोंची स्तुती करावी तितकी कमीचं आहे. सोफीने काही तासांपूर्वीचं तिच्या इंस्टाग्रामवर बिकिनी फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोफी अतिशय सुंदर दिसत आहे. सोफीच्या या फोटोंना सोशल मीडियावर खूपचं पसंती मिळत आहे. बिकिनी फोटोंमध्ये सोफी खूपचं हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सोफीच्या फोटोंवर सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रतिक्रिया येत आहेत. सोफी चौधरी नेहमीचं फिट आणि ग्लॅमरस दिसते. या फोटोंमध्ये तिचा फिटनेस स्वॅगची झलक पाहायला मिळत आहे. (हेही वाचा - Esha Gupta Shares Nude Pic: सुपरबोल्ड इशा गुप्ता हिने बेडरुममधील टॉपलेस फोटो शेअर करत सोशल मीडियात लावली आग)

सोफी इंस्टाग्रामवर खूपचं अॅक्टिव्ह असते. ती अनेकदा आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोफीच्या या फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली असून त्यावर ते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by SOPHIE (@sophiechoudry)

सोफीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीचं वेळ नाही. याआधीही सोफीच्या अनेक फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. सोफीने MTV वरील 'लव्ह लाइन' हा लोकप्रिय शो देखील होस्ट केला आहे. ज्यातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.