Simmba Success Party: रणवीर सिंग-सारा अली खान यांच्यासह इतर सेलिब्रेटींची पार्टीत धूम; पाहा फोटोज (Photos)
सिम्बाच्या या घवघवीत यशाचं सेलिब्रेशन या स्टार मंडळींनी अगदी जोरदार केलं. पाहुया खास फोटोज...
Simmba Success Party: रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) स्टारर 'सिम्बा' (Simmba) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. अनेक रेकॉर्ड तोडत या सिनेमाने 150 कोटींची कमाई केली. 100 कोटींच्या कल्बमध्ये सहभागी होणारा रोहित शेट्टीचा हा 8 सिनेमा ठरला. 'सिम्बा'च्या या घवघवीत यशाचं सेलिब्रेशन या स्टार मंडळींनी अगदी जोरदार केलं. रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी चा Simmba 'पैसा वसूल' सिनेमा!
या पार्टीत रणवीर सारासह करण जोहर, सिद्धार्थ जाधव, अक्षय कुमार, अजय देवगण, काजोल या सेलिब्रेटींनीही हजेरी लावली.
पाहुया काही खास फोटोज...
दीपिका पदुकोण देखील पती रणवीर सिंगच्या यशात सहभागी झाली. रणवीर, करण, रोहित आणि दीपिकाचा खास पोज देतानाचा फोटो...
तेलगु सिनेमा 'टेम्पर' चा 'सिम्बा' हा हिंदी रिमेक आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Advertisement
Advertisement
Advertisement