Sherly Chopra (Photo Credits: Instagram)

शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांवर आपली मोहिनी घालण्यात खूपच यशस्वी झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. सोशल मिडियावरील तिचे व्हिडिओज आणि फोटोज चाहत्यांना अवाक् करणारे असतात. यामुळे ती प्रचंड चर्चेत देखील असते. त्यामुळे शर्लिनने सोशल मिडियावर स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. यामुळे इन्स्टाग्रामवर तिचे 2.7 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. यात तिने शेअर केलेल्या फोटोज आणि व्हिडिओजवर चाहते अनेक कमेंट्स करत असतात. मात्र आता तर तिच्या चाहत्यांनी हद्दच केली आहे. तिचे प्रसिद्धी आणि व्हिडिओज पाहून एका चाहत्याने तिला मेल करुन खूप खाजगी प्रश्न विचारला आहे.

हा खाजगी प्रश्न विचारल्यानंतर शर्लिनने आपल्या या चाहत्याच्या मेलचा स्क्रिनशॉट इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.हेदेखील वाचा-  Sherlyn Chopra Hot Video: शर्लिन चोपडा हिचा बिकनी मधून लूक पाहून फुटेल घाम, XXX व्हिडिओ मध्ये अभिनेत्रीने केला जबरदस्त डान्स

 

View this post on Instagram

 

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra)

या मेल मध्ये चाहत्याने "तुझ्या ब्रा ची साइज काय" असा प्रश्न विचारला आहे. तसेच मॅम तुमचे Boobs खूप सुंदर आणि सेक्सी आहेत असे कमेंटही त्या चाहत्याने केले आहे. ही पोस्ट शेअर करुन शर्लिन चाहत्याचा मिलियन डॉलर प्रश्न असे सांगून हा प्रश्न शेअर केला आहे.

शर्लिन हिच्या Erotic अंदाजामुळे तिचे इन्टाग्रामवर लाखोच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. तिचे सेक्सी आणि अतिशय हॉटनेस फोटो आणि व्हिडिओमुळे लोक तिचे इन्स्टाग्राम अकाउंट आवर्जुन पाहतात. नुकतीच तिने बाथटब मधील एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये शर्लिन अंडर गारमेंट्समध्ये दिसून आली होती. तसेच या फोटोत सुद्धा बोल्ड लूक झळकला होता.