Sherlyn Chopra ने हॉट अवतारात बनवलेली ही रेसिपी चाखायची आहे का? Watch Photos
Sherlyn Chopra (Photo Credits: Twitter)

हॉट मॉडल शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) आपल्या सेक्सी आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिची मादक अदा आणि सेक्सी व्हिडिओज तिच्या चाहत्यांना अक्षरश: घायाळ करत असतात. त्यात तिच्या अधिकृत अॅप 'द शर्लिन चोपड़ा' अॅपमधून ती आपल्या चाहत्यांना हॉटनेसची झलक दाखवत असते. मात्र लॉकडाऊनच्या काळात घरी असणा-या शर्लिन ने घरात जेवण बनवतानाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यात तिचा हॉट अंदाज देखील चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. हे हॉट फोटो तिने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे.

या फोटोखाली तिने पत्ता गोभी, "काले चने और रोटी देखकर एन्जॉय करें" असे कॅप्शन लिहिले आहे.

पाहा फोटोज:

हेदेखील वाचा- Sherlyn Chopra Nude Photo: लॉकडाऊनच्या काळात शर्लिन चोपड़ा हिने आपल्या हॉटनेसचा जलवा दाखवत स्वत:ला 'अशा' अवस्थेत घरात केले कैद

अलीकडेच हॉट मॉडल शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) हिने स्वत:ला घरात कोंडून घेतानाही आपल्या हॉटनेसचा जलवा आपल्या चाहत्यांना दाखवला. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला न्यूड अवस्थेतील फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मिडियावरही प्रचंड व्हायरस होत आहे. तसे शर्लिन चोपड़ा आपल्या शर्लिन चोपड़ा अॅप (Sherlyn Chopra App)मधून आपल्या बोल्ड आणि सेक्सी अदा आपल्या चाहत्यांना दाखवतच असते. फोटोखाली तिने हा पूर्ण व्हिडिओ माझ्या अॅपवर पाहा असेही म्हटले आहे.