Sherlyn Chopra Nude Photo: लॉकडाऊनच्या काळात शर्लिन चोपड़ा हिने आपल्या हॉटनेसचा जलवा दाखवत स्वत:ला 'अशा' अवस्थेत घरात केले कैद
Sherlyn Chopra (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात सर्व जण कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी घरात कैद अवस्थेत राहत आहेत. मात्र हॉट मॉडल शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) हिने स्वत:ला एका घरात कोंडून घेतानाही आपल्या हॉटनेसचा जलवा आपल्या चाहत्यांना दाखवला आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला न्यूड अवस्थेतील फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मिडियावरही प्रचंड व्हायरस होत आहे. तसे शर्लिन चोपड़ा आपल्या शर्लिन चोपड़ा अॅप (Sherlyn Chopra App)मधून आपल्या बोल्ड आणि सेक्सी अदा आपल्या चाहत्यांना दाखवतच असते. फोटोखाली तिने हा पूर्ण व्हिडिओ माझ्या अॅपवर पाहा असेही म्हटले आहे.

या फोटोमध्ये शर्लिन पांढ-या रंगाच्या बेडवर न्यूड अवस्थेत झोपली आहे. त्याखाली तिने 'क़ैद खानें हैं बिन सलाख़ों के कुछ यूँ चर्चे हैं उनकी आँखों के' असे कॅप्शन दिले आहे. Sherlyn Chopra Hot: Lock Down काळात शर्लिन चोपडा चे योग करतानाचा 'हा' अंदाज आहेत खूपच हॉट; बघूनही व्हाल घामाघूम

पाहा फोटो:

त्याचबरोबर लॉकडाऊन जिम बंद असल्यामुळे शर्लिन चोपड़ा घरच्या घरी योगा करत असतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. मात्र हा हॉट योगा असून तो योगा पाहताना तिच्या चाहत्यांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. शर्लिनने याआधी सुद्धा अनेकदा आपल्या जिम लूक चे फोटो आणि व्हिडीओ आपल्या पेजवर शेअर केले आहेत, यात तिची फिट बॉडी पाहता ती हेल्थ आणि फिटनेस च्या बाबत किती काळजी घेते हे दिसून येते. मात्र काही दिवसांपासून कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे जिम बंद असल्या कारणाने घरीच ती आपला व्यायाम करत आहे.