शर्लिन चोपड़ा अशा अवस्थेत घेते सकाळचा 'Hot Bed Tea', फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण
शर्लिन चोप्रा (Photo Credits: Instagram)

आपल्या मादक अदांनी आपल्याला चाहत्यांना घायाळ करणारी शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) आपल्या 'शर्लिन चोपड़ा अॅप' (Sherlyn Chopra App) मुळे सध्या बरीच चर्चेत आहे. या अॅपमधील तिचे एकाहून एक सरस हॉट आणि सेक्सी व्हिडिओ तिने आपल्या चाहत्यांना वेडापिसा करून सोडलय. मात्र नुकताच तिने आपल्या इन्स्टा अकाउंट सकाळचा बेड टी घेतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो इतका हॉट आहे की तिच्या हातातील बेड टी चा चटका तुम्हाला लागल्या खेरीज राहणार नाही.

या फोटोत तिने अंगावर मऊ अशी गालिची चादर ओढलेली असून हातात कॉफी मग घेतलेला आहे. या फोटोत तिच्या ओठांवरची गुलाबी लिपस्टिक आणि तिच्या सुरेख पापण्या खूपच सुंदर दिसत आहे. मात्र मुळात या फोटोमधून आपल्याला तिच्या हॉटनेसची जी झलक पाहायला मिळतेय ती काही औरच आहे. पाहा फोटो

 

View this post on Instagram

 

💓

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

तिने हा फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी चांगल्या आणि वाईट कमेंट्स द्यायला सुरुवात केली. काही म्हणाले तू खूप सुंदर दिसतेय, मी ही आजपासून अशीच बेड टी घेणार असे म्हटले आहेत. तर काही जणांनी अंगावर ओढलेली चादर सुद्धा काढून टाक अशा शब्दांत टीका केली आहे.

हेही वाचा- शर्लिन चोपड़ा च्या या 'Dirty' हॉट अदा पाहण्यासाठी तुम्ही आहात का तयार? एकट्यात पाहा हा व्हिडिओ

नुकताच समोर आलेला तिचा व्हिडिओ पाहून अनेकांना पाहून घाम फुटेल तर काही जणांना ती अश्लीलतेचा कहर गाठतेय असं वाटेल. पण शर्लिन ला त्याचा काहीही फरक पडणार नाही असंच तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर वाटेल. ह्या व्हिडिओ ला तिने Dirty व्हिडिओ असं म्हटलं आहे.