शाहिद कपूर चे पत्नी मीरा राजपूत सह बर्थडे सेलिब्रेशन, पहा Video

या खास दिवसाची सुरुवात शाहिदने आपल्या परिवारासह बर्थडे सेलिब्रेट करत केली आहे.

Shahid Kapoor & Mira Rajput (Photo Credits: Instagram)

Shahid Kapoor 39th Birthday: बॉलिवूडचा चॉकलेट हिरो शाहिद कपूर (Shahid Kapoor) याचा आज 39 वा वाढदिवस. या खास दिवसाची सुरुवात शाहिदने आपल्या परिवारासह बर्थडे सेलिब्रेट करत केली आहे. पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput), वडील पंकज कपूर (Pankaj Kapoor) यांच्यासह त्याने आपला बर्थडे सेलिब्रेट केला. मीराने सोशल मीडियावर शाहिदसोबतचा फोटो शेअर करत त्याला छानसे कॅप्शनही दिले आहे. (चंदिगडमधील जर्सीच्या सेटवर शाहिद कपूर जखमी)

इंस्टा स्टोरीवर दोघांचा छानसा फोटो शेअर करत मीराने लिहिले, "हॅप्पी बर्थडे टू द लव ऑफ माय लाइफ." या फोटोत दोघेही अत्यंत मस्त दिसत आहेत.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात शाहिद आपल्या कुटुंबासह केक कापताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

@shahidkapoor Many Many Happy Returns Of The Day 🎂 🍰 ⚘💐😘 ❤ We Love You All ❤❤ #HappyBirthdayShahidKapoor #39thBirthdayOfShahidKapoor #SK #Shahid #ShahidKapoor #PankajKapoor #Mira #MiraKapoor #MiraRajput #MT #Mrunal #MrunalThakur #Arjun #Kabir #KabirSingh #Jersey #JerseyTheFilm #Shanatic #Shanatics #ShahidKapoorFans #Cricket #Bollywood #Mumbai #Maharashtra #Chandigarh #India

A post shared by HAPPY BIRTHDAY SHAHID KAPOOR 🎂 (@shanaticsworld) on

वाढदिवसाच्या खास दिवशी शाहिद खूप आनंदात दिसत असून सर्वजण सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. (चंदीगडमध्ये Jersey सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात; शाहिद कपूरने शेअर केला फोटो)

 

View this post on Instagram

 

Shahid Kapoor celebrating his birthday! 😍 HAPPPPPYYY BIRTHDAYYYY SHAHID🎊🔥❤😍🙌😀😘😎💖✨🎉🎉🎈🎈🎈🎁🎁 (Source : @thisis_sher Insta Story) @shahidkapoor #ShahidKapoor #Bollywood #actor #celebrity #HappyBirthday #Shasha #HappyBirthdayShahidKapoor #39 #celebration #SK #Shanatics #happiness #love #Birthday #Today @mira.kapoor @mira.kpr #MiraKapoor #MiraRajput #Couple #ShaMira #CoupleGoals #PankajKapoor

A post shared by HAPPY BIRTHDAY SHAHID KAPOOR 🎂 (@shahidkpr_admirer) on

'कबीर सिंह' या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्यानंतर लवकरच शाहिद 'जर्सी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहिदचे वडील पंकज कपूर देखील असणार आहेत. शाहिद सोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर या सिनेमात प्रमुख भूमिकेत असेल. 28 ऑगस्ट 2020 मध्ये हा सिनेमा रिलीज होईल.