Riteish Deshmukh Birthday: रितेश देशमुख च्या 'या' व्हिडिओजने सोशल मिडियावर घातला होता धुमाकूळ, पाहा सर्वाधिक व्हायरल झालेले Videos
Riteish Dekhmukh Birthday (Photo Credits: File)

Riteish Deshmukh 42nd Birthday: राजकीय वारसा असून सुद्धा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे नाव कमावलेला अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याचा आज 42 वा वाढदिवस आहे. आतापर्यंत त्याने हिंदी मध्ये नानाविध भूमिका केल्या. यातील अपना सपना मनी मनी (Apna Sapna Money Money) मधील महिलेचे पात्र, एक व्हिलन (Ek Villian) मधील निगेटिव्ह भूमिका, हाऊसफुल्ल 4 मधील नृत्याकाराची भूमिका अशा अनेक भूमिका केल्या. रितेश चित्रपटात जितका चित्रपटात धमाल उडवून देतो तितकीच धमाल तो त्याच्या व्हिडिओजमध्येही करतो. सोशल मिडियावर बराच सक्रिय असलेल्या रितेश इन्स्टाग्राम आपले अनेक टिकटॉक व्हिडिओज शेअर केले आहेत. या व्हिडिओज प्रेक्षकांची न केवळ मनं जिंकली तर त्यांचे छान मनोरंजनही केले.

यातील अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले. आपले दिवंगत वडिल विलासराव देशमुख यांच्या जयंती दिवशी त्याने शेअर केलेला व्हिडिओ न केवळ लोकांच्या हृदयाला भिडला तर अनेकांचे डोळे देखील पाणावले. या व्हिडिओला तर इन्स्टाग्रामवर 27 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते.हेदेखील वाचा- रितेश देशमुख ने लग्नापूर्वी जेनेलिया ला पाठवलेल्या 'त्या' मेसेजमुळे त्यांचे नाते येणार होते संपुष्टात, कपिल शर्माच्या शो मध्ये पत्नीने सांगितला किस्सा

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

तसेच रितेश आपल्या पत्नीसह अनेक रोमँटिक आणि विनोदी व्हिडिओ देखील बनवले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेशचा अंतरंगी व्हिडिओ

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

मैं हू खलनायक गाण्यावरील व्हिडिओ

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

बाला बाला गाण्यावर मुलांसोबतचा धमाल व्हिडिओ

रितेश आपल्या वैयक्तिक आयुष्यात देखील खूप धमाल करतो. आपल्या मुलांसह, पत्नी, मुलं आणि कुटूंबासह छान वेळ घालवताना दिसतो. त्या संदर्भातील व्हिडिओ देखील तो सोशल मिडियावर शेअर करत असतो. अशा या हरहुन्नरी कलाकाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!