फेमिना' मॅग्झीन साठी पाहा अभिनेता रणवीर सिंह ची हटके अदा ज्याच्यावर फॅन्सही झाले फिदा

अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आजकाल आपल्या लूकमुळे बराच चर्चेत असतो. तसेच सोशल मिडियावरही त्याचा हटके लूक त्याचे चाहते बरंच पसंत करतात. नुकताच त्याने 'फेमिना' (Femina) मॅग्झीनसाठी एक भन्नाट फोटोशूट केले आहे. त्याचा हा हटके लूक सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे.

फेमिना' मॅग्झीन साठी पाहा अभिनेता रणवीर सिंह ची हटके अदा ज्याच्यावर फॅन्सही झाले फिदा
Ranveer Singh (Photo Credits: Instagram)

जबरदस्त एनर्जी आणि पॉवरफुल परफॉर्मन्स देणारा अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आजकाल आपल्या लूकमुळे बराच चर्चेत असतो. तसेच सोशल मिडियावरही त्याचा हटके लूक त्याचे चाहते बरंच पसंत करतात. नुकताच त्याने 'फेमिना' (Femina) मॅग्झीनसाठी एक भन्नाट फोटोशूट केले आहे. त्याचा हा हटके लूक सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे.

फेमिना मॅग्झीन वर झळकलेल्या या फोटोत रणवीरची हेअर स्टाईल आणि त्याचा लूकमध्ये रणवीर खूपच डॅशिंग दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रणवीरने अलीकडेच सोशल मीडियावरून '83 ' या सिनेमातील स्वतःचा लूक शेअर केला आहे. यामध्ये रणवीर भारतीय क्रिकेटची शान म्हणून ख्यात असलेल्या कपिल देव (Kapil Dev)यांच्या लूकमध्ये रणवीर खूपच वेगळा आणि हटके दिसत आहे.

हेही वाचा- Happy Birthday Ranveer singh: रणवीर सिंह याचे चाहत्यांना रिटर्न गिफ्ट, '83' सिनेमातील 'कपिल देव'च्या लूक मधील फोटो केला शेअर (See Post)

1983 साली भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकला होता, 83 या सिनेमात त्या वेळेसचा इंडियन टीमचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग सोबत दीपिका पादुकोण सुद्धा एक कॅमिओ रोल साकारणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 15, 2019 10:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).