निळ्या बिकिनीमधील 'रकुल प्रीत सिंह'चा हॉट अंदाज; सोशल मीडियावर फोटोने घातला धुमाकूळ (Photo)
कुलने आपल्या इंस्टाग्रामवर निळ्या बिकिनीमधील एक फोटो पोस्ट केला आहे आणि बघता बघता हा फोटो व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी रकुल इबिझा येथे आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत होती
दक्षिणेकडील इंडस्ट्रीपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत, आपल्या अनेक सिनेमांमधून चाहत्यांच्या काळजावर राज्य करणारी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh). आपला फिटनेस आणि बोल्ड लुक्समुळे रकुल नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा आपल्या सेक्सी फोटोमुळे रकुल चर्चेत आली आहे. रकुलने आपल्या इंस्टाग्रामवर निळ्या बिकिनीमधील एक फोटो पोस्ट केला आहे आणि बघता बघता हा फोटो व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी रकुल इबिझा येथे आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत होती. त्यावेळचा हा फोटो तिने आत्ता Throwback म्हणून पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. आपल्या चाहत्यांना ती नेहमीच स्वतःशी संबंधित अपडेट देत राहते. याआधी तिच्या इबिझा सुट्टीचे फोटो चाहत्यांना फार आवडले होते, आता त्यामधीलच एक फोटो तिने चाहत्यांसमोर आणला आहे. या फोटोत तिने आकाशी रंगाची बिकिनी घातली आहे. या बिकिनीमध्ये रकुलप्रीत खूप हॉट दिसत आहे. एका समुद्राच्या काठी उभी असलेली रकुल प्रचंड स्टायलिशही दिसत आहे. (हेही वाचा: Pornhub ची प्रसिद्ध माजी XXX स्टार 'मिया खलिफा'ने शेअर केला मादक फोटो; तंग ड्रेसमधून दाखवला आपल्या वक्षांचा आकार (Photo))
या फोटोमधील विखुरलेले केस आणि नो-मेकअप लुकमुळे या फोटोला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत आहे. दरम्यान, मे महिन्यात रिलीज झालेल्या 'दे दे प्यार दे' चित्रपटात रकुल प्रीत दिसली होती. या चित्रपटात अजय देवगन आणि तब्बू यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. तिने दक्षिणच्या अनेक हिट चित्रपटांतही काम केले आहे. आता रकुल तिच्या ‘शिमला मिर्ची’ या चित्रपटाद्वारे चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2020 04:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

