Priyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो!
निक-प्रियंकाचा एक खास फोटो समोर येत आहे. यात दोघांचा रोमांटीक अंदाज पाहायला मिळत आहे.
नवविवाहित स्टार कपल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) ओमानमध्ये (Oman) हनीमून सेलिब्रेट करत आहेत. प्रियंका चोप्राने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला होता. समुद्र किनाऱ्यावरील या फोटोत तिने वाळूत तिने NJआणि PCJ असे लिहिले होते. हा फोटो ओमानमधील असल्याची चर्चा सध्या सोशल मीडिया रंगत आहे. त्याचबरोबर निक-प्रियंकाचा एक खास फोटो देखील समोर येत आहे. यात दोघांचा रोमांटीक अंदाज पाहायला मिळत आहे.
सध्या चर्चेत असलेले ईशा-आनंदच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनमध्ये देखील निक-प्रियंकाने वर्णी लावली. त्यानंतर ते दोघे ओमानला गेले, असल्याचे बोलले जात आहे.
प्रियंका लवकरच 'द स्काई इज पिंक' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतील. शोनाली बोस दिग्दर्शित या सिनेमात फरहान अख्तर आणि जायरा वासिम प्रमुख भूमिकेत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Operation Sindoor: गौतम गंभीर, सचिन तेंडूलकर, वरुण चक्रवर्ती, संजीव गोएंकांकडून पीओकेमध्ये राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे कौतुक
Advertisement
Advertisement
Advertisement