Poonam Pandey Arrested: लॉकडाऊन चे नियम तोडल्यामुळे हॉट मॉडेल पूनम पांडे ला अटक, BMW कारही झाली जप्त
पूनम पांडे विनाकारण आपली BMW कार घेऊन रस्त्यावर फिरताना दिसली. तिच्या या गैरवर्तणुकीमुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शिवाय तिची BMW गाडी देखील जप्त करण्यात आली आहे.
हॉट अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिला लॉकडाऊनचे नियम तोडल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री म्हणजेच 10 मे ला ही अटक करण्यात आली आहे. पूनम आणि तिच्या सोबत असलेल्या एक साथीदाराविरुद्ध मुंबईच्या मरीन लाईन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. असे सांगण्यात येत आहे की, पूनम पांडे विनाकारण आपली BMW कार घेऊन रस्त्यावर फिरताना दिसली. तिच्या या गैरवर्तणुकीमुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शिवाय तिची BMW गाडी देखील जप्त करण्यात आली आहे.
PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृत्युंजय हिरेमठ यांनी सांगितले आहे की, 'पूनम पांडे आणि तिच्या सोबत गाडीतून फिरत असलेला तिचा साथीदार सॅम अहमद विरुद्ध भारतीय दंड संहिता 269 आणि 188 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.' Poonam Pandey Sexy Photo: पूनम पांडे ने आपल्या बॉयफ्रेंडसोबत हॉट पोज देत सोशल मिडियावर शेअर केला फोटो, एकट्यातच पाहा
पूनम पांडे सोशल मिडियावर बरीच चर्चेत आहे. तिच्या पूनम पांडे अॅपमधून ती आपल्या शरीराचे प्रदर्शन करुन तिच्या चाहत्यांना खूश करत आहे. तिचे हॉट आणि सेक्सी व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. सोशल मिडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
अलीकडेच तिने आपल्या बॉयफ्रेंडसह एक हॉट पोज देत फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिच्या बॉयफ्रेंडने तिच्या स्तनांवर हात ठेवून हॉट पोज दिली आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 11, 2020 09:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

