मलायका अरोरा हिने दिला सेक्सी लुक, चाहते झाले घायाळ; पाहा फोटो
तिने पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटोखाली कॉमेंट्सचा खच पडतो आहे. तर, लाईकचा पाऊस. नुकताच तिने आपला सेक्सी क्लीवेज (Sexy Cleavage) दाखवत एका फोटोत हॉट पोझ दिली. हा फोटो तर तिच्या चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतला आहे.
Malaika Arora Photo: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिची गेल्या अनेक वर्षांपासूनची मोहिनी चाहत्यांवर आजही कायम आहे. आजकाल तर सोशल मीडियाचा जमाना आल्याने सगळेच कसे हायटेक झाले आहेत. अर्थातच हायटेक जमान्यात फोटोग्राफीही प्रचंड अद्ययावत झाली आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा सेलिब्रेटी मंडळींनी घेतना नाही तरच नवल. त्यामुळे अनेक सेलिब्रेटी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपले हटके आणि तितकेच हॉट फोटो शेअर करतात. बॉलिवूडची मुन्नी अर्थातच मलायका अरोरा हिनेही नुकतेच आपले काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
View this post on Instagram
#throwback @gqindia @signe_vilstrup @mehakoberoi
A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on
दिवसेंदिवस हॉट होत चाललेले मलाकाचे रुप तिच्या चाहत्यांना मात्र भारी आवडतं आहे. तिने पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटोखाली कॉमेंट्सचा खच पडतो आहे. तर, लाईकचा पाऊस. नुकताच तिने आपला सेक्सी क्लीवेज (Sexy Cleavage) दाखवत एका फोटोत हॉट पोझ दिली. हा फोटो तर तिच्या चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतला आहे. तिच्या फोटोला आलेल्या कॉमेंट्सवरुनच हे स्पष्ट दिसते. मलायका तसे इन्स्टाग्रामवर आपले हॉट आणि तितकेच सेक्सी फोटो नेहमीच शेअर करते. (हेही पाहा, शर्मिला निकोलेट: सोशल मीडियावर नेटीझन्सचा कलेजा खलास करणारी भारतीय वंशाची गोल्फर)
View this post on Instagram
#Repost @manekaharisinghani with @get_repost ・・・
A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on
दरम्यान, अलिकडच्या काही कालात मलायका आणि अर्जुन कपूर यांच्यात मधूर संबंध असल्याच्या बातम्या येत आहेत. ते दोघे म्हणे एकमेकांना डेटही करतात. प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तावरुन अंदाज बांधायचा तर हे कपल लवकरच विवाहबंधनातही अडकू शकते. मात्र, या वृत्ताचे दोघेही नेहमीच खंडण करत आले आहेत. गेल्या काही काळात दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत.
View this post on Instagram
Lets shimmer n shine ...... in my custom made @manishmalhotra05
A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on
अरबाज खान याच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका जास्त वेळ अर्जुन कपूर यांच्यासोबतच दिसते. बॉलिवूडच्या अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्येही दोघे एकत्रच दिसतात. 2019 या नव्या वर्षाचे सेलिब्रेशनही दोघांनी एकत्रच केले.