Malaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)

या व्हिडिओमुळे ती पुन्हा एका ट्रोल झाली आहे. व्हिडिओ पाहून लोकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील काही प्रतिक्रिया बऱ्या तर बऱ्याच प्रतिक्रिया या खोचक आणि तितक्याच तीव्र शब्दांत मलायकाला सल्ला देणाऱ्या आहेत.

Malaika Arora Sexy Photo | (Photo Credits: Instagram)

Malaika Arora Hot Video: प्रसिद्ध अभिनेत्री आणि सेलिब्रिटी मलायका अरोरा (Malaika Arora) अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होते. खास करुन सोशल मीडियावरुन मलायका हिने शेअर केलेले फोटो ट्रोलींगचे कारण ठरते. मलायकाचा जिम आउटफिट मधील एक व्हिडओ (Malaika Arora Sexy Video) इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे ती पुन्हा एका ट्रोल झाली आहे. व्हिडिओ पाहून लोकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील काही प्रतिक्रिया बऱ्या तर बऱ्याच प्रतिक्रिया या खोचक आणि तितक्याच तीव्र शब्दांत मलायकाला सल्ला देणाऱ्या आहेत.

viralbhayani नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओखाली एका युजर्सने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, 'अवघ्या तरुणाईला बर्बाद करणार आहे ही अंटी', दुसरा युजर्स म्हणतो, 'हे अजिबात चांगले नाही, एक्सपोज करणारे मलायकाचे अनेक फोटो आम्ही पाहिले आहेत'. आणखी एक युजर्स म्हणतो, 'आता काय बॉडीपण पेट केली की काय?', तर एक युजर्स म्हणतो आहे की, 'हिला तर एक मुलगाही आहे. ही काय सांगत असेल त्याला', 'कपूर (अर्जून) याला फसवल्याचा हा सगळा परिणाम आहे.' (हेही वाचा, माजी XXX पॉर्न स्टार मिया खलीफा हिचा मादक अंदाज, इंटरनेटवर अनेकांचा कलेजा खलास)

 

View this post on Instagram

 

#malaikaarorakhan snapped at bandra

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

दरम्यान, काही युजर्सनी मलायकाच्या या कपड्यांचे प्रचंड कौतुक केले आहे. एका युजरने ट्रोलर्सना उत्तर देत म्हटले आहे की, लोक उगीचच मलायकाला तिच्या कपड्यांवरुन बोलत आहेत. तिने तिचे जीवन कसे जगायचे हे दिला ठरवू द्यावे. तर, दुसऱ्या एका युजर्सने तिच्या कमनीय शरीराचे कौतुक केले आहे. तो म्हणतो की, वा.. या वयातही ही लक्ष वेधून घेते. बॉलिवूडमध्ये इतकी सुंदर बॉडी कोणाकडेच नाही.