पाण्यामध्ये सुद्धा आग लावतील असे मलाइका अरोड़ा चे मालदीव मधील हॉट फोटो सोशल मिडियावर होतायत व्हायरल
Malaika Arora (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमधील हॉट बॉम्ब अभिनेत्री मलाइका अरोड़ा  (Malaika Arora) आपल्या हॉट फोटोज आणि व्हिडिओज मुळे नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते. सध्या ती आपल्या गर्लगँग सोबत म्हणजेच आपल्या खास मैत्रिणींसोबत मालदीवमध्ये (Maldive) सुट्ट्या एन्जॉय करते. मालदीवच्या च्या समुद्रावर मलाइका आपल्या हॉटनेस (Hotness)  ने आपल्या चाहत्यांना घायाळ करते आहे. त्याचबरोबर मालदीव मध्ये आपल्या मैत्रिणींसोबत सुट्टी एन्जॉय करतानाचे बरेच फोटो मलाइका ने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. त्यात ती खूपच हॉट आणि सेक्सी (Sexy) दिसत आहे.

तिच्या या फोटोमधील अदांवर तिचे चाहते दिवाने झाले असून तिच्या सेक्सी स्टाईल बद्दल अनेकांना कमेंट देखील केले आहे.

 

View this post on Instagram

 

Jus lounging around ...... #madives#verycasually

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

 

View this post on Instagram

 

☀️⚡️🌈

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

 

View this post on Instagram

 

Besties @malaikaaroraofficial @ektakauroberoi holidaying in #maldives #saturday #photooftheday

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

मलाइका नेहमीच आपल्या हटके फोटोशूट आणि लूक मधून एक स्टाइल स्टेटमेंट लोकांसमोर दाखवत असते. तिच्या स्लिम ट्रीम पर्सनालिटी आणि स्टाइल मुळे तिने आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

हेही वाचा- मलाइका अरोरा हिच्यापासून विभक्त झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल अरबाज खान याने असे दिले उत्तर

मालदीवच्या आधी मलाइका आपल्या बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सह न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्या घालवतानाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. मलाइका अलीकडे तिचे अर्जुनशी असलेल्या नात्यामुळे बरीच चर्चेत आहे. मलाइका आणि अर्जुन कपूर अजून जाहीरपणे लोकांमध्ये आपल्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र सोशल मिडियावर आपले एकत्र फोटो टाकून त्यांनी आपल्या नात्याला दुजोरा दिला आहे.