Kunal Khemu ने आपली पत्नी Soha Ali Khan च्या पाककलेबाबत सांगितला एक मजेदार किस्सा, ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल (Watch Video)

कपिलने कुणालला तू चांगला कुक आहेस असे सोहाने सांगितले यावर कुणालने सोहाच्या पाककलेबाबत गंमतीदार किस्सा सांगितला.

Kunal Khemu and Soha Ali Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री म्हटली की त्यांची पाककलेची बोंबाबोब असणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मात्र यातही अशा काही अभिनेत्री आहे ज्यांना स्वयंपाकाची आवड आहे. मात्र काही आपल्या बिझी शेड्यूलमुळे वा आपल्या इतरांपेक्षा वेगळ्या डाएटमुळे स्वयंपाक येत नाही. त्यातीलच एक सोहा अली खान... (Soha Ali Khan) नवाब पतौडी याच्या राजघराण्यात जन्माला आलेली सोहा हिचे खाणे इतरांपेक्षा थोडे वेगळे आहे अशी कबुली तिचा नवरा अभिनेता कुणाल खेमू (Kunal Khemu) याने 'द कपिल शर्मा' शो (The Kapil Sharma Show) मध्ये दिली आहे. कपिलने कुणालला तू चांगला कुक आहेस असे सोहाने सांगितले यावर कुणालने सोहाच्या पाककलेबाबत गंमतीदार किस्सा सांगितला.

झाले असे की, कुणाल म्हणाला सोहा चे डाएट वेगळं असल्यामुळे त्याची जेवण आमच्यापेक्षा वेगळं आहे. ते इतकं वेगळं आहे की जे मी शेअरही करु शकत नाही. त्यात मी खूप फूडी आहे. त्यामुळे मी एकदा सोहाला म्हणालो काहीतरी बनव माझ्यासाठी. त्यावर ती म्हणाली मला चहा बनवायला येते, देऊ का बनवून.याव कुणालने हो असे उत्तर दिले. त्यानंतर पुढे काय घडले हे तुम्हीच ऐका.हेदेखील वाचा- Unmarried Marathi Actress: मराठीमधील लोकप्रिय अभिनेत्री ज्या वयाच्या तिशीनंतरही आहेत अविवाहित, See List

 

View this post on Instagram

 

A post shared by вσℓℓу _gαиgѕ🌸 (@bolly_gangs)

खूप वेळ झाल्यानंतर सोहा स्वयंपाकघरातून बाहेर आली नाही हे पाहिल्यावर तो किचनमध्ये गेला. तेव्हा त्याने तिला काय झाले असे विचारल्यावर तिने सांगितले गॅस कसा सुरु करायचा. त्याचा हा किस्सा ऐकून सर्वजण पोट धरून हसू लागले. इतकचं नव्हे तर कुणालने तिला लायटरने गॅस सुरु करण्यास सांगितले. त्यावर त्यांचा गॅस ऑटोमॅटिक आहे असे तिने सांगितल्यावर त्याने तिला गॅसला फूक मारून सुरु करण्यास सांगितले असेही तो म्हणाला.

कुणाल आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन करता द कपिल शर्माच्या शोमध्ये आला होता. त्यावेळी त्याने हा मजेशीर किस्सा शेअर केला होता. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.



संबंधित बातम्या

IND vs AUS 5th Test 2025: बूम बूम बुमराहची बातच न्यारी! ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतरही जिंकला बॉर्डर-गावस्कर मालिकेचा 'प्लेयर ऑफ द सिरीज' पुरस्कार

IND vs AUS 5th Test 2025: ज्यांच्याकडून होती चांगल्या कामगिरीची अपेक्षा त्यांनीच केली निराशा, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील हे 5 खेळाडू ठरले पराभवाचे दोषी

Australia Qualify WTC Final 2025: ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मारली धडक, दक्षिण आफ्रिकेशी होणार सामना; नवीन वर्षात टीम इंडियाचा प्रवास संपुष्टात

AUS Beat IND 5th Test 2025 Day 3 Scorecard: सिडनीमध्ये भारताचा सहा विकेट्स राखून पराभव, ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका जिंकली; भारताचे WTC फायनलचे स्वप्न भंगले