Janhvi Kapoor Hot Photos: ऑरेंज रंगाच्या ड्रेसमध्ये जान्हवी कपूर चा जलवा; हॉटनेसवर चाहते फिदा
Janhvi Kapoor (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) अभिनयासोबतच आपल्या लूकमुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर ती प्रचंड अॅक्टीव्ह असून सातत्याने आपल्या पोस्टमुळे ती चाहत्यांना खिळवून ठेवते. अनेकदा ग्लॅमरस आणि हॉट फोटो शेअर करुन चाहत्यांना आकर्षित करत असते. जान्हवीचा हाच जलवा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. या फोटोत तिने ऑरेंज रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यात ती अत्यंत हॉट दिसत असून तिच्या पोजेसही घायाळ करणाऱ्या आहेत. तिच्या या हॉटनेसवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.

जान्हवी कपूर चा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे हे फोटो गार्डनमधील आहेत. जान्हवीच्या मागे सुंदर झाडं दिसत आहेत. त्यामुळे पर्यावरण दिनानिमित्त तिने हे फोटोज शेअर केले होते. (Panghat Song Out: 'Roohi' चित्रपटातील पहिले धमाकेदार गाणे 'पनघट' आले प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा जान्हवी कपूरचा हटके अंदाज, Watch Video)

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

(हे ही वाचा: Janhvi Kapoor Hot Belly Dance: जान्हवी कपूरचा 'हा' हॉट बेली डान्स पाहून तुम्हीही व्हाल पाणी-पाणी, Watch Video)

जान्हवी कपूर लवकरच दोस्ताना 2 आणि तख्त या दोन मोठ्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तख्त हा मल्टीस्टारर सिनेमा असून दोस्ताना 2 हा करण जोहरचा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. दरम्यान, या सिनेमावरुन अनेक वाद यापूर्वी समोर आले होते. या सिनेमातून कार्तिक आर्यन ला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर सोशल मीडियात याची चांगलीच चर्चा रंगली होती.