आंतरराष्ट्रीय बिकीनी दिवस (International Bikini Day 2019) 5 जुलै रोजी साजरा केला जातो. आजच्या दिवशी 1946 साली पॅरिसचे फॅशन डिझाईर लुईस रियर्ड (Louis Reard) ने बिकीनी स्टाईल जगासमोर सादर केली. या स्टाईलचे वैशिष्ट्य म्हणजे इतक्या वर्षांनंतरही ही स्टाईल ट्रेंडमध्ये आहे. बीचवर आणि स्विमिंग करताना घालण्यात येणाऱ्या बिकीनीने सर्व जगाचे लक्ष वेधले.
बॉलिवूड पासून ते हॉलिवूड अभिनेत्रींपर्यंत अगदी सर्व अभिनेत्रींनी बिकीनी परिधान करत आपल्या हॉटनेसचा जलवा दाखवला. बॉलिवूडमधील या अभिनेत्रींचे बिकीनी फोटोज चर्चेचा विषय ठरले. पाहुया बॉलिवूड अभिनेत्रींचे हॉट बिकीनी फोटोज...
मलाइका अरोड़ा (Malaika Arora)
सनी लियोन (Sunny Leone)
View this post on Instagram
Ya know...just taking a walk...Cancun Mexico! Drop dead gorgeous ocean!
प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra)
दिशा पटानी (Disha Patani)
वाणी कपूर (Vaani Kapoor)
कैटरीना कैफ (Katrina Kaif)
करीना कपूर (Kareena Kapoor)
सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्रींच्या या फोटोजने चांगलाच धुमाकूळ घालत चाहत्यांना घायाळ केले नसेल तर नवलच.