Hina Khan Superhot Photos: हिना खान चे मालदिव मधील सेमी न्यूड आणि बिकिनी फोटोज पाहून चाहत्यांना फुटेल घाम, See Pics

हीना खान मस्त निळ्याशार समुद्रकिनारी हाफ न्यूड पोज मध्ये बसली असून आपल्या अंगाभोवती बेडशीट गुंडाळली आहे.

Hina Khan (Photo Credits: Instgram)

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या हॉट लूक (Hot) आणि सेक्सी (Sexy) फोटोजमुळे प्रचंड चर्चेत आहे. सोशल मिडियावरील तिचे बोल्ड फोटोज (Bold Photos) प्रचंड व्हायरल होत असतात. हीना ही सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नेहमी जोडलेली असते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुंदर क्षण ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यात तिचे बोल्ड फोटोज हे नेहमीच चर्चेत असतात. सध्या ती मालदिव मध्ये आपल्या बॉयफ्रेंडसोबत छान एन्जॉय करत असून सुट्ट्यांचा छान आनंद घेताना दिसत आहे. नुकतेच तिने तिचे हॉट फोटोज सोशल मिडियावर शेअर केले आहेत. हे फोटोज प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये सेमी न्यूड आणि हॉट बिकिनीमध्ये दिसत आहे.

हीना खान मस्त निळ्याशार समुद्रकिनारी हाफ न्यूड पोज मध्ये बसली असून आपल्या अंगाभोवती बेडशीट गुंडाळली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

त्याचसमोर हीनाने मालदिवच्या समुद्रकिनारी देखील बिकिनीवर हॉट आणि सेक्सी फोटोशूट केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

हेदेखील वाचा- Happy Birthday Hina Khan: जाणून घ्या हिनाच्या आयुष्यातील काही खास सिक्रेट्स

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

या फोटोजला 4 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले असून चाहते तिचा हा बोल्ड लूक प्रचंड पसंत करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

हिना खान बिग बॉस 11 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. ज्यात ती टॉप 2 स्पर्धक देखील बनली होती. मात्र शिल्पा शिंदे या सीजनची विजेती ठरली होती. अलीकडेच तिने 'हॅक्ड' आणि 'अनलॉक्ड' या चित्रपटात दिसली होती.