हार्दिक पांड्या ची गर्लफ्रेंड Natasa Stankovic चे टायगर प्रिंट बिकीनी मधील हॉट फोटोज पाहून चाहते झाले घायाळ

यातील तिचा अंदाज खूप बोल्ड आणि सेक्सी आहे.

Natasa Stankovic (Photo Credits: Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराउंडर स्टार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची होणारी बायको नताशा स्तांकोविक (Natasa Stankovic) सध्या सोशल मिडियावर बरेच चर्चेत आहे. हे दोघे आपल्या नात्यातले प्रत्येक क्षण आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. नताशा ही मुंबईमधील एक सर्बियन अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर आहे. प्रकाश झा दिग्दर्शित ‘सत्याग्रह’तून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. नुकताच तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर हॉट बिकिनीमधील फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले असून हॉट, सेक्सी अशा कमेंट्स तिच्या फोटोला दिल्या आहेत.

या फोटोमध्ये नताशा स्तांकोविक ने टायगर प्रिंटमधील हॉट बिकिनी परिधा केली आहे. यातील तिचा अंदाज खूप बोल्ड आणि सेक्सी आहे.

पाहा फोटोज:

 

 

View this post on Instagram

 

Just a while ago... 🌊☀️💙 #vitaminsea

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

हेदेखील वाचा- भारतीय संघाचा ऑलराउंडर स्टार हार्दिक पांड्या मॉडेल, अभिनेत्री नताशा स्टेनकोविच हिला अनोख्या पद्धतीने प्रपोज करत केली Engagement (Video)

काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्या आणि नताशाने लॉकडाऊनच्या काळात घरात कसा वेळ घालवत आहे हा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दोघेही आपल्या कुत्र्यासोबत बेडवर निवांत पहुडलेले दिसत आहेत. या खास फोटो शेअर करत नटाशाने कोरोना विषाणूच्या या प्रसंगी सर्वांनी सुरक्षित रहाण्याचे आवाहन केले होते.

गेल्या काही महिन्यांपासून नटाशा आणि हार्दिक एकमेकांना डेट करत आहेत. मात्र अचानक त्यांच्या साखरपुड्याची बातमी आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.