Esha Gupta Hot Photo: ईशा गुप्ता ने आपल्या लेटेस्ट फोटोमध्ये दाखवला हॉट अवतार; फिटनेस पाहून तुम्हीही व्हाल हैराण
ईशा गुप्ता (Photo Credits: Instagram)

Esha Gupta Hot Photo: बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) सध्या सोशल मीडियावर खूपचं अ‍ॅक्टिव्ह आहे. ईशाच्या हॉट आणि मादक फोटो आणि व्हिडिओंनी तिच्या चाहत्यांना वेड लावले आहे. ईशा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हॉट योगा आणि जिममधील फोटो शेअर करत असते. तसेच, ती आपल्या टोन्ड बॉडीला फ्लॉन्ट करताना दिसत आहे. नुकताचं ईशाने तिचा हॉट फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोने सोशल मीडियावर आग लावली आहे.

अभिनेत्री ईशा गुप्ताने शुक्रवारी सोशल मीडियावर स्वत: चा एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये ती आपली परिपूर्ण कव्र्स (फिगर) दाखवताना दिसत आहे. ईशाने इंस्टाग्रामवर एक मोनोक्रोम चित्र पोस्ट केले आहे. ज्यामध्ये ती एका बीचवर उभी असल्याचे दिसून येत आहे. तिने फोटो कॅप्शन देताना लिहिलं आहे, "फ्लो." ईशाच्या या फोटोला तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक तसेच कमेन्ट्स केल्या आहे. (वाचा - Varun Dhawan-Natasha Dalal Wedding: वरुण धवन-नताशा दलाल यांच्या घरी लवकरच वाजणार सनई-चौघडे, सलमान खान-कैटरीना कैफसह 'हे' असतील लग्नात विशेष पाहुणे)

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Guupta (@egupta)

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Guupta (@egupta)

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ईशा 'जन्नत 2', 'रुस्तम', 'कमांडो 2' आणि 'बादशाहो' सारख्या हिट सिनेमांमध्ये झळकली होती. ईशा आपल्या चाहत्यांसाठी आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यास कधीही विसरत नाही. तिच्या या हॉट फोटोंना चाहते भरभरून प्रतिसाद देतात.