Esha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)
ईशा गुप्ता (Photo Credit : Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या हॉट, बोल्ड अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते. त्याचबरोबर सोशल मीडियावर भलतीच अॅक्टीव्ह असलेली ईशा आपले अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. तिचे बोल्ड फोटोज नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. आता पुन्हा एकदा ईशाचे नवे हॉट फोटोज समोर आले आहेत.

यापूर्वीही ईशाने अनेक हॉट फोटोज शेअर केले आहेत. ती वर्कआऊट व्हिडिओज देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. ईशाचा चाहतावर्ग मोठा असून तिचे हे फोटोज सोशल मीडियावर हिट ठरत असतात.

 

पाहुया ईशा गुप्ताचे नवेकोरे हॉट फोटोज...

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta) on

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta) on

 

View this post on Instagram

 

@rahuljhangiani #hmoschino #hmindia #hmxme

A post shared by Esha Gupta (@egupta) on

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta) on

 

 

View this post on Instagram

 

White

A post shared by Esha Gupta (@egupta) on

अलिकडेच जेपी दत्ता यांच्य पलटन सिनेमात तिने काम केले. या सिनेमात अर्जुन रामपाल, जॅकी श्रॉफ हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नसला तरी  ईशाच्या अभिनयाचे कौतुक झाले.