फिटनेस फ्रिक असलेली बॉलिवूडची हॉट अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालतेय. याचे मुख्य कारण म्हणजे तिचे हॉट आणि सेक्सी फोटोज आणि व्हिडिओज. तिच्या या हॉट लूकमुळे ती नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते. कमनीय बांधा आणि ग्लॅमरस लूक ने तिच्या सौंदर्याला चार चांद लावले आहेत. सध्या सोशल मिडियावर तिने एक नवीन हॉट बिकिनी फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमधील तिच्या बोल्ड अंदाजामुळे हा फोटो खूपच व्हायरल झाला आहे.
या फोटोमध्ये काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. रात्रीच्या वेळी काढलेला हा फोटो तिच्या सौंदर्य आणखीनच वाढवत आहे.
हेदेखील वाचा- बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिने चाहत्यांना नवं वर्षासाठी दिलं Hot गिफ्ट, पोस्ट केला बोल्ड अंदाजातील फोटो
या फोटोला आतापर्यंत 19 लाख लोकांनी लाइक केले असून 14 हजारांपेक्षा जास्त लोकांनी या फोटोला कमेंट क्ले आहे.
अलिकडेच तिचे आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या सोबत जुहू (Juhu) येथे डिनर डेटसाठी गेली असल्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.