Disha Patani चा बिकिनीमधील हा हॉट फोटो पाहून चाहत्यांची उडेल झोप, पोस्टला 19 लाखांहून अधिक लाईक्स
Disha Patani (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) हिच्या हॉटनेसची जादू चित्रपटांसह सोशल मिडियावरही पसरली आहे. तिच्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजामुळे तिचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे सोशल मिडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना खूश करत असते. नुकताच तिने सोशल मिडियावर तिचा बिकिनीमधील एक हॉट (Hot) फोटो शेअर केला आहे. त्यातील तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना प्रचंड भावला. या फोटोला आतापर्यंत 19 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा फोटो सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये दिशा पटानीने हॉट क्रिम रंगाची हॉट बिकिनी परिधान केली आहे. यात तिचा ग्लॅमरस अंदाज चाहते घायाळ झाले आहेत.हेदेखील वाचा- अभिनेत्री Disha Patani चा 'HOT' बिकीनी फोटो व्हायरल; दिशाचा असा फोटो पाहुन चाहत्यांचे उडाले होश   

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

काही दिवसांपूर्वी दिशा पटानीचा (Disha Patani) एक धमाकेदार व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये ती 'मेरे नसीब में' (Mere Nasib Me) या गाण्यावर जबरदस्त डान्स मूव्ह्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून युट्यूबही धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये दिशा आपल्या डान्स पार्टनर्ससह या गाण्यावर हिपहॉप स्टाईल करताना दिसत आहे.

दिशा पटानीच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाले तर, ती लवकरच सलमान खान सोबत 'राधे: योर मोस्ट वॉन्टेट भाई' या चित्रपटात दिसणार आहे.  या चित्रपटात तिच्यासोबत सलमान खान आणि रणदीप हूडा देखील दिसणार आहेत. प्रभुदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यासह दिशा दिग्दर्शित मोहित सूरीसोबत त्याच्या पुढच्या ‘एक व्हिलन 2’ चित्रपटात काम करणार आहे. हे दोघेही वर्ष 2020 मध्ये 'मलंग' चित्रपटात एकत्र दिसले होते.